लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गेलेली जमीन परत मिळाली - Marathi News | Returned land returned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गेलेली जमीन परत मिळाली

भूसंपादन उच्च न्यायालयाने रद्द केल्याने रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया कर्मचा:यांच्या विलेपार्ले येथील स्नेहधारा सहकारी गृहनिर्माण सोसायटीला 4,78क् चौ. मीटर जमीन परत मिळाली आहे. ...

शायनीच्या अपिलावर तात्काळ सुनावणी नाही - Marathi News | Shiney's appeal is not an immediate hearing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शायनीच्या अपिलावर तात्काळ सुनावणी नाही

बलात्काराप्रकरणी सात वर्षाची शिक्षा झालेला अभिनेता शायनी अहुजाच्या शिक्षेविरोधातील अपिलावर तात्काळ सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आह़े ...

पंतप्रधान मोदी यांचा आजपासून प्रचार दौरा - Marathi News | Prime Minister Modi's campaign from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान मोदी यांचा आजपासून प्रचार दौरा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या प्रचाराचा प्रारंभ महालक्ष्मी रेसकोर्सवरून केला. ...

लाथ मारणा:यांवर विश्वास कसा ठेवणार? - Marathi News | Kicking: how to trust them? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाथ मारणा:यांवर विश्वास कसा ठेवणार?

भाजपाच्या वाईट काळात आम्ही त्यांना साथ दिली. मात्र आता अच्छे दिन आले म्हटल्यावर त्यांनी आपल्या गेल्या 25 वर्षाच्या मित्रची साथ सोडली. ...

मध्य रेल्वेचा खोळंबा संपेना - Marathi News | Ending the Detention of Central Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेचा खोळंबा संपेना

देखभाल आणि दुरुस्तीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळेच मध्य रेल्वेचे बुरे दिन काही संपता संपत नसल्याचे दिसून येत आहे. ...

केडीएमटीच्या बसला भीषण आग - Marathi News | KDMT bus catches fire | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :केडीएमटीच्या बसला भीषण आग

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेच्या कल्याण-मलंगगड बसला शुक्रवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास भीषण आग लागली. ...

ठाण्यात आचारसंहिता भंगाचे 10गुन्हे - Marathi News | Thane's Code of Conduct Breaks 10 Crimes | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ठाण्यात आचारसंहिता भंगाचे 10गुन्हे

निवडणूक जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता भंग होऊ नये म्हणून राजकीय पक्षांनी सभा किंवा बॅनर लावण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेणो बंधनकारक आहे. ...

एसटी दरीत कोसळून 2 ठार, 20 जखमी - Marathi News | Two killed and 20 injured in ST valley collapse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी दरीत कोसळून 2 ठार, 20 जखमी

एसटी महामंडळाची हिरकणी बस सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार, तर 20 प्रवासी जखमी झाल़े ही घटना एक्स्प्रेस वे-वर शुक्रवारी सायंकाळी घडली़ ...

भांडुपमधील ‘ते’ 25 लाख आले हवाला मार्गे - Marathi News | They came from 'Bhootupa' to 25 lakhs through Havala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भांडुपमधील ‘ते’ 25 लाख आले हवाला मार्गे

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भांडुपमध्ये भाजीच्या पिशवीतून पकडण्यात आलेली 25 लाखांची बेहिशेबी रोकड ही कुवेत येथून हवाला मार्गे आली असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ...