नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नाशिक : नवनिर्मिर्ती बहुद्देशीय सामाजिक संस्था नाशिक या संस्थेतर्फे महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र बाल्टे उपस्थित होते. त्यांनी महात्मा गांधींच्या जीवनाविषयी माहिती दिली. तसेच साफसफाई करण्यात आली व नागरिका ...
स्टार महिला बॉक्सर मेरीकोमने आशियाडचे पहिले सुवर्ण पटकावले. एल. सरिता देवीच्या कामगिरीवर वाद होताच पदक स्वीकारण्यास तिने नकार दिला. यानंतर सुमारीवाला यांनी ओसीएच्या सुनावणीत सहभागी होऊन सरिताचे कांस्य पदक परत आणले. निलंबनाच्या भीतीपोटी तिने आंतरराष्ट ...
अक्कलकोट: जिल्हास्तरीय शालेय 17 वर्षांखालील हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकावलेल्या अक्कलकोटच्या इंडियन मॉडेल स्कूलची तालुक्यातून पुणे विभागीय हॉकी स्पर्धेसाठी सलग सहाव्यांदा निवड झाली़ ...
चंदीगढ: भारताने चीनमध्ये झालेल्या 16 व्या आशियाई रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये सुरेख कामगिरी करताना सहा सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कांस्य अशा एकूण 15 पदकांची कमाई केली आहे, अशी माहिती भारतीय रोलर स्केटिंग संघाचे अध्यक्ष अरुण वालिया यांनी दिली़ भारताच्या ...
गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून तिकिट न मिळाल्याने तेथून बंड करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आलेल्या रमेश पाटील यांनी कल्याण ग्रामीण विधानसभेत विजयी मोहोर उमटवली. ...