नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नाशिक : येथील जी. एन. आडगावकर यांच्या सराफ बाजार येथील सुवर्णनक्षत्र यांच्या येथे फक्त १००० रुपयांची सोने खरेदीवर प्रथम बक्षीस नॅनो सीएक्स, द्वितीय बक्षीस हिरो एचएफ डॉन याशिवाय अन्य ३५० बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी ग्राहकांसाठी करण्यात आलेली आहे. या ...
कोपार्डे : लोकप्रतिनिधी नसताना आपण कोट्यवधीचा निधी आणला आहे असे सांगत माजी आमदार पी. एन. पाटील यांनी, तर विद्यमान आमदारांनी केवळ विकासाच्या गप्पा मारत जनतेची फसवणूक केल्याचा आरोप शेकाप-जनसुराज्यचे उमेदवार राजेंद्र सूर्यवंशी यांनी केला. ...
महाराष्ट्र सदनात लोकेश चंद्र रूजू- राष्ट्रपती राजवटीनंतर मलिकांवर निशाणा नवी दिल्ली : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यपालांनीमहाराष्ट्राचे राजधानीतील वादग्रस्त निवासी आयुक्त बीपिन मलिक यांना बाजुला केले. मलिक सध्या प्रशिक्षणासाठी लंडनला ...
नवी दिल्ली : हॉकी इंडियाचे महासचिव नरिंदर बत्रा यांनी आज क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांना पत्र लिहून हॉकी या खेळासाठी आणखी सहयोग मागितला आह़े बत्रा यांनी गेल्या काही दिवसांपासून साईवर टीका करीत आहेत़ त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी साईकडून योग ...