नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
संबंधित फोटो घेता येईल. - ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह : कोट्यवधींची उलाढालनागपूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त विविध वस्तू खरेदीसाठी बाजार ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेला होता. मुहूर्तावर वाहन, सराफा, इलेक्ट्रॉनिक्स, रिअल इस्टेट, ...
कागल : हळदी (ता. कागल) येथील गरीब मगदूम कुटुंबीयांच्या मालकीची जागा बळजबरीने ताब्यात घेण्याच्या हळदी ग्रामपंचायतीच्या कृत्याच्या निषेधार्थ येथील पंचायत समितीसमोर ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मगदूम कुटंुबीय आणि किसान सभेचे कार्यकर्ते बेमुदत धरणे आंदोलन कर ...
फोटो ०४एसएनएसपीओ१ - राज्यस्तरीय शालेय कबड्डीतील विजेत्यांचा गौरव करताना क्रीडा व युवक संचालनालयाच्या सहायक संचालिका सुवर्णाताई बारटक्के, एन. बी. मोटे, ॲड. चिमण डांगे, पंकज शिरसाट, युवराज नाईक, भगवान बोते. ...
राज्यात पाणी रडवणार? यंदा १४ टक्के कमी पाऊस : सर्वाधिक ४२ टक्के तूट मराठवाड्यातपुणे: गेल्या ५० वर्षांच्या सरासरी पावसाशी तुलना केली तर यंदा संपूर्ण महाराष्ट्रात १४ टक्के पाऊस कमी झाला आहे आणि पावसाची सर्वाधिक ४२ टक्के तूट मराठवाड्यात आहे, अशी आकडेवार ...