नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
र्शीरामपूर (जि. अहमदनगर) : कामगार नेते भिकाजी रंभाजी बावके (82) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी निधन झाले. बावके 1960 पासून कामगार चळवळीत कार्यरत होते. नगर जिल्हा शेतमजूर युनियनची त्यांनी स्थापना केली. कामगारांसाठी लढे देताना त्यांना सहावेळा तुरुंगवास भो ...
शिर्डी : साईंच्या 96 व्या पुण्यतिथी उत्सवाची ह़भ़प़ मनोहरबुवा दीक्षित यांच्या काल्याच्या कीर्तनाने व साईबाबांवर मातृवत प्रेम करणार्या बायजाबाई कोते यांच्या वंशजांच्या हस्ते समाधी मंदिरात दहीहंडी फोडून सांगता झाली़ यंदाच्या उत्सवावर निवडणुकीचे सावट ह ...
टोकियो : चौथी मानांकित जपानच्या केई निशिकोरीने र्जमनीच्या बिगर मानांकित बेंजामिन बेकरचा पराभव करीत जपान ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये स्थान पटकावल़े आता तिचा सामना तिसरी मानांकित कॅनडाच्या मिलोस राओनिकविरुद्ध होईल़ निशिकोरीने बेकरविरुद्धच्या उपांत ...
कोल्हापूर : जिल्हा क्रीडा परिषद व कोल्हापूर महानगरपालिका यांच्यावतीने सुरू असलेल्या सतरा वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट झेविअर्स हायस्कूल, तवनाप्पा पाटणे हायस्कूल यांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात करीत उपांत्य फेरी गाठली. ...
शेवगाव (जि. अहमदनगर) : शेवगाव-नगर रस्त्यावरील अमरापूर येथे दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झालेल्या अपघातात दोन जण ठार तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. मरण पावलेले दोघेही मोटारसायकल चालवित होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ...
बर्लिन: चारवेळचा विश्वविजेता सेबेस्टियन व्हे?ेल या सत्रानंतर रेडबूलला सोडचिठ्ठी देऊन फेरारीमध्ये जाणार आह़े फॉर्म्युला वन संघाने ही माहिती दिली़ व्हे?ेलची जागा रशियाच्या 20 वर्षीय डेनियल याट घेत आह़े व्हे?ेलने रेडबूल सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याचे र ...