नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. शहरातही ठिकठिकाणी उमेदवारांनी प्रचार कार्यालय उभारले आहेत. शुक्रवारी समान्यांसह उमेदवारदेखील ‘विजयादशमी’ साजरी करीत असताना ...
आधीच दोन महिने उशिरा झालेली पेरणी, त्यानंतर आलेली ‘खोडकूड’, निकृष्ट बियाण्यांमुळे रोपांवर झालेला ‘पिवळा मोझॅक’, पावसाचा खंड आणि सद्यस्थितीत दोन आठवड्यांपासून असलेल्या ‘वाफशा’ (आॅक्टोबर हिट) मुळे ...
सर्वच पक्षांनी निवडणूकीच्या सर्वच व्यूहरचनेसाठी आणि मतदारांपर्यन्त पोहचण्यासाठी तसेच उमेदवार आणि कार्यकत्र्याना डावपेचांचे मार्गदर्शन करण्यासाठी वॉररुम सुरु केले आहेत. ...
ज्या समाजकंटकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, त्यांना विधानसभेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी व्यापक अशी मोहीम हाती घेतली आहे. ...