नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
चंद्रपूर विधानसभा मतदार संघात नव्यानेच वापरण्यात येणाऱ्या व्हीव्हीपॅट मशीनची कार्यशैली नीट समजावून घ्या व मॉकपोल काळजीपूर्वक करा. त्यानंतर अडचण भासणार नाही, ...
तळागाळातील सामान्य गरीब व्यक्तीला विकासाचा केंद्रबिंदू माणून मी राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. विकासकामांसह सेवाभावी उपक्रम राबवत भाजपाच्या माध्यमातून समाजकारण करण्याचा प्रयत्न ...
भारत निवडणूक आयोगाने मतदार शिक्षण व सहभागाचा पद्धतशिर कार्यक्रम प्रभाविपणे राबविण्याच्या सूचना दिल्या असून त्या अनुषंगाने मतदारांना माहिती, प्रोत्साहन व सुविधा पुरविल्यास ...
शेती कामासाठी व घरच्या आर्थिक कामासाठी एका शेतकऱ्याने पाच टक्के व्याजाने तीन लाख रुपये खासगी सावकाराकडून कर्ज घेतले. त्या मोबदल्यात सावकाराने शेतकऱ्याची सात एक जागा विक्री करुन घेतली. ...
जिल्हा परिषद सभापतिपदासाठी शनिवारी पार पडलेल्या विशेष सभेत भाजपा व मित्र पक्षाने चारही सभापतिपदावर ताबा मिळविला असून यात दोन भाजपाचे तर, शिवसेना, शेतकरी संघटनेने प्रत्येकीे ...
एक महिला शिकली तर ती कुटुंबाचा उद्धार करते. त्यामुळे महिलांनी शिकणं, सजग होणे ही काळाची गरज आहे. तरच समाज पुढे जाऊ शकेल. बचतगटाच्या माध्यमातून महिलांचे जाळे निर्माण करुन ...
विधानसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या चौकोनी लढतीमुळे सर्वपक्षीय उमेदवारांपुढे पेच निर्माण झाला असून, स्वकीयांची नाराजी सांभाळत विरोधकांना गळाला लावण्याचे प्रयत्न जोमाने सुरू झाले आहेत. ...