नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक जण विकासाचे स्वप्न दाखवित असताना शेतकरी आणि सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला वीज प्रश्न मात्र गूल झाल्याचे दिसत आहे. ...
येथील विद्युत खांबावरील वाहिन्या अनेक दिवसांपासून लोंबकळत असून धोका होण्याची संभावना आहे; परंतु याकडे विद्युत वितरण कंपनी नांदपूरचे पुर्णत: दुर्लक्ष होत आहे. ...
देवळी पंचायत समिती अंतर्गत कवठा(रे.) ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार होत आहे. याची चौकशी करुन संबंधितावर योग्य कारवाई करण्याची मागणी माजी सरपंच नागोराव महल्ले यांनी निवेदनातून केली आहे. ...
विजेचा सतत लपंडाव सुरू शेतकरी त्रस्त झाले आहेत़ शिवाय पिकेही धोक्यात आली आहेत़ यामुळे ओलित कसे करावे, असा जाब विचारण्यासाठी रेहकी व कान्हापूर येथील शेतकऱ्यांनी सेलू येथील ...
खेळत असलेल्या आठ वर्षीय चिमुकलीला एका तरुणाने खुल्या मैदानात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला़ ही बाब वैद्यकीय तपासात निष्पन्न झाली आहे. या प्रकरणात आरोपीची न्यायालयीन कोठडीत ...
मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक गोंधळ व हाणामारीने गाजली़ यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते; ...