लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विदितचा ‘फ्लार्इंग स्टार्ट’ - Marathi News | Vidyarthi's Flying Start | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विदितचा ‘फ्लार्इंग स्टार्ट’

‘होम फेवरेट’ ग्रँडमास्टर विदित गुजराथी याने अपेक्षेनुसार विजयी प्रारंभ करताना जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत आज झटपट विजय नोंदवला ...

टीम इंडियाला वेळ द्या - Marathi News | Give Team India time | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :टीम इंडियाला वेळ द्या

इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला कसोटीत काही करिष्मा दाखविता आलेला नाही. हा तरुण संघ आहे; परंतु त्यांनी लॉर्डस्वर विजय मिळवून इतिहास घडविला ...

विजयी प्रारंभ करण्याचा भारताचा निर्धार - Marathi News | India's determination to start winning | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विजयी प्रारंभ करण्याचा भारताचा निर्धार

भारतीय संघ कोचीतील नेहरू स्टेडियममध्ये कामगिरीत सातत्य राखताना वेस्ट इंडीजविरुद्ध बुधवारी खेळल्या जाणाऱ्या पहिल्या वन-डे विजयाची हॅट्रिक नोंदविण्याच्या निर्धाराने उतरणार आहे ...

आयएसएलमध्ये धोनीची एन्ट्री - Marathi News | Dhoni's entry in ISL | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आयएसएलमध्ये धोनीची एन्ट्री

सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि विराट कोहलीपाठोपाठ भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानेही इंडियन सुपर लीगमध्ये (आएसएल) एन्ट्री मारली आहे ...

सातत्य, एकाग्रतेमुळे सुवर्ण जिंकलो! - Marathi News | Continuity, Concentration, win gold! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सातत्य, एकाग्रतेमुळे सुवर्ण जिंकलो!

नेमबाज जीतू राय याच्यासाठी २०१४ हे वर्ष खास आहे. तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्यपदकाची लयलूट करणा-या जीतूने सोमवारी यशाचे रहस्य सांगितले. ...

प्रादेशिकतेकडून राष्ट्रीयतेकडे - Marathi News | Regionality to nationality | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रादेशिकतेकडून राष्ट्रीयतेकडे

महाराष्ट्र आणि हरियानात होत असलेली विधानसभेची निवडणूक प्रादेशिक पक्षांच्या पुढाऱ्यांच्या हाती न राहता एकीकडे जनतेच्या व दुसरीकडे राष्ट्रीय नेत्यांच्या हाती गेली ...

दूरदर्शनवर संघदर्शन हे राजकारणच - Marathi News | Sangharshan Sangharshan is politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दूरदर्शनवर संघदर्शन हे राजकारणच

सुमारे शंभर वर्षांपूर्वी नागपूरचा एक तरुण ब्राह्मण मुलगा डॉक्टर बनण्यासाठी कोलकात्याला गेला. तेथे जहाल देशभक्तांच्या तो संपर्कात आला ...

चीनच्या एक अपत्य धोरणाचे परिणाम - Marathi News | The result of China's one-child policy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चीनच्या एक अपत्य धोरणाचे परिणाम

आॅक्टोबर २०१४ रोजी प्रजासत्ताक चीनच्या स्थापनेस ६५ वर्षे पुरी झाली आहेत. आजच्या जगातील चीन हा सर्वांत मोठा व प्राचीन देश आहे ...

राज्य सहकारी बँकेचा विनातारण ‘उद्योग’ - Marathi News | State Co-operative Bank's 'Industry' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राज्य सहकारी बँकेचा विनातारण ‘उद्योग’

राज्य सहकारी बँकेने व्यवसायासाठी कर्ज वितरण करताना संस्थांना विनातारण कर्जपुरवठा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे ...