लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भाजपाच्या मद्यपी कार्यकर्त्याचा गडकरींवर बूट फेकण्याचा प्रयत्न - Marathi News | BJP's drunken activist tried to throw a boot on Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या मद्यपी कार्यकर्त्याचा गडकरींवर बूट फेकण्याचा प्रयत्न

भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असलेल्या एका मद्यपी युवकाने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व ग्रामीण विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला ...

रोजगाराअभावी बेकायदा शस्त्रनिर्मिती - Marathi News | Illegal construction of illegal goods | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोजगाराअभावी बेकायदा शस्त्रनिर्मिती

मध्य प्रदेशातील सीमावर्ती आणि जंगली भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रनिर्मितीचे कारखाने आहेत. ...

गडकरींना ‘लक्ष्मीदर्शन’ भोवणार - Marathi News | Gadkari will be 'Lakshmishnan' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गडकरींना ‘लक्ष्मीदर्शन’ भोवणार

येत्या १० दिवसांत (म्हणजे १५ आॅक्टोबरच्या मतदानापर्यंत) तुमच्या नशिबी ‘लक्ष्मीदर्शना’चा योग आहे. येणाऱ्या लक्ष्मीला नाकारू नका ...

गेट! सेट! व्होट! - Marathi News | Gate! Set! Vote! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेट! सेट! व्होट!

मतदार जागृती आणि शिक्षणासाठी निवडणूक आयोगाने ‘गेट! सेट! व्होट!’ नावाचा व्हिडिओ गेम विकसित केला आहे ...

किस्सा कुर्सी का... - Marathi News | Anecdote | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किस्सा कुर्सी का...

अमित शहा हे मराठी माणसाकरिता खलनायक ठरले आहेत. (‘स्पॉट अण्णा' अर्थात रामी रेड्डीसारखे दिसतात हा योगायोग!) त्यामुळे त्यांच्या मुंबईत सभा न लावण्याचा निर्णय भाजपाने घेतला ...

आघाडीच्या काळातच अधोगती - Marathi News | Deterioration in the forefront | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आघाडीच्या काळातच अधोगती

गेल्या १५ वर्षांच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसने सहकारी बँक व सहकारी साखर कारखाने संपविले. सत्तेच्या काळात गुंडगिरी व घोटाळ्यांशिवाय काय केले ...

भाजपाविरोधात प्रादेशिक आघाडी - Marathi News | Regional alliance against BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाविरोधात प्रादेशिक आघाडी

पंतप्रधान मोदी वेगवेगळ्या राज्यांमधील प्रादेशिक पक्षांना संपवण्याचे राजकारण करीत असल्याने भाजपाविरोधात शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रादेशिक पक्षांनी जोरदार आघाडी उघडली आहे. ...

शिवसेना-भाजपातच जुंपली! - Marathi News | Shiv Sena-BJP is bound! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना-भाजपातच जुंपली!

राज्यात सत्ता मिळावी म्हणून पाच वर्षे स्वप्न पाहणाऱ्या भाजपा शिवसेनेमध्येच आपापसात अनेक मतदारसंघात जुंपल्याचे चित्र आहे ...

बिगफाईट - Marathi News | BigFight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिगफाईट

देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग पाटील यांचे चिरंजीव रावसाहेब शेखावत यांचा मतदारसंघ असलेल्या अमरावतीत यावेळी उत्कंठापूर्ण लढत होणार आहे. ...