जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. प्रत्येकच मतदारसंघात प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात असल्याने मत विभाजनाच्या जोरावरच विजयाचे गणित मांडले जात आहे. ...
सागवानाचा पंचनामा करून वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला वनपालाला लाचलुचत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. ही कारवाई पांढरकवडा येथील ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर नियुक्त प्रशासक मंडळ उच्च न्यायालयाने रद्दबातल केले. या संदर्भात माजी सभापती स्नेहल भाकरे यांनी याचिका दाखल केले. या याचिकेवर निर्णय देताना ...
आपल्या आमदारकी, मंत्रीपद आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात माणिकराव ठाकरे यांनी आधी दिग्रस-दारव्हा-नेर मतदारसंघाचा बँड वाजविला आणि आता ते यवतमाळ मतदारसंघ ...
काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना हे सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर विधानसभा लढवित असल्याने पहिल्यांदाच ही निवडणूक बिग बजेट झाली आहे. या निवडणुकीत राजकारणासह विविध ...
कोणत्याही निवडणुका म्हटल्या की राजकारणी डोकी चालू लागतात़ त्यातही राज्यासाठी महत्त्वाची निवडणूक यंदा होऊ घातली आहे़ निवडून येण्याकरिता वाट्टेल ते केले जाते़ याची प्रचिती सध्या पावलागणिक येताना दिसते़ ...
देवळी एमआयडीसी परिसरातील महालक्ष्मी टीएमटी कंपनीतील कामगाराला कंत्राटदाराने धमकावणी केली. धक्काबुक्की करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली असून पीडित कर्मचाऱ्याने याची ...
वीज वितरण विभागाकडून ग्राहकांना उत्तम सेवा देत असल्याच्या कितीही गमजा मारण्यात येत असल्या तरी ग्राहकांना नेहमीच याउलट प्रत्यय येतो. वीज देयक वेळेवर भरले तरी ...
दोन महिन्यापूर्वी बांधण्यात आलेल्या विठ्ठल टेकडी कारंजा येथील साईमंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यानी अंदाजे ३ हजार रुपयांची रोकड आणि साईबाबाच्या डोक्यावरील ...
खरीप हंगामाच्या प्रारंभापासूनच शेतकरी निसर्गाच्या अवकृपेमुळे चिंतेत सापडला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शिल्लक राहिलेल्या पिकांतून थोडे थोडके उत्पन्न हाती येण्याची वेळ आली. ...