यंदाच्या पूर परिस्थितीमुळे मालेवाडा- सिंदेवाही- चरवीदंड अशी कृषी पंपाची वीज वाहीनी प्रशासनाच्यावतीने जोडण्यात आली होती. मात्र यंदा झालेल्या पूर परिस्थितीमुळे या वीज वाहिनीतील खांब ...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राकाँ आघाडी व सेना-भाजपची युती तुटल्याने राज्याला १५ दिवसापूर्वी मोठे राजकीय भूकंपाचे धक्के बसले होते. मात्र जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या ...
गांधी घराण्यातील व्यक्ती सत्तेत असो की सत्तेबाहेर, तिच्याबद्दल नागरिकांमध्ये कायम उत्सुकता असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. शनिवारी सायंकाळी गोंदियात झालेल्या सभेत गोंदिया जिल्ह्यासह भंडारा ...
नाशिक : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीमध्ये दिमाखदार प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात दोन्ही संघाचा पारंपारिक प्रतिस्पर्धी कर्नाटकबरोबर सामना होणार आहे. राज्याच्या मुलांच्या संघाने सलग ९ वेळा राष ...
गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी, गडचिरोली, अहेरी या तीन विधानसभा मतदान संघात काट्याच्या लढती होण्याची चिन्ह आहे. बऱ्याच वर्षानंतर चार ते पाच पक्ष प्रथमच मैदानात उतरल्याने ...
सुशिक्षित बेरोजगार संघटना जिल्हा गडचिरोलीच्यावतीने आज शनिवारला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास येथील इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहात ‘सर्व उमेदवार एकाच मंचावर’ ...
वरोरा विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या भद्रावती तालुक्यातील धानोली या गावामधील मतदारांच्या सोयीसाठी धानोली या साहाय्यकारी मतदान केंद्राला निवडणूक आयोगाने मंजुरी प्रदान केली. ...
पर्यावरण संतुलनासाठी रेतीउपसा करण्यास कायद्याने बंदी असून न्यायालयाच्या आदेशाने तो सध्या बंद आहे. मात्र, तरीही जिल्ह्यात राजरोसपणो बेकायदेशीर व अनधिकृत रेतीउपसा सुरू आहे. ...