म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
AB de Villiers played wheelchair cricket: मुंबई व्हीलचेअर क्रिकेट संघासोबत एबी डिव्हिलियर्सचा व्हीलचेअरवर बसून क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पेनसिल्व्हेनिया येथील एका रॅलीमध्ये मोठी घोषणा केली. त्यांनी पुन्हा एकदा टॅरिफ लावण्याची घोषणा केली. त्यांच्या निर्णयाचा परिणाम भारतीय कंपन्यांवरही होण्याची शक्यता आहे. ...
Ahilyanagar: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांची जन्मभूमी श्री क्षेत्र चोंडी, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर ते त्यांची कर्मभूमी, इंदौर ( मध्यप्रदेश ) या विशेष आंतरराज्य बससेवेचा शुभारंभ शनिवार दि. 31 मे २०२५ रोजी चोंडी येथे ...