नागपूर शहरातून जाणाऱ्या रिंगरोडचे सिमेंटीकरण करण्यात येणार असून त्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने २९३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. येत्या दोन वर्षात हे काम पूर्ण होणार आहे. ...
मिहान प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी १०५ कोटी रुपये वितरित करण्यास शासनाने २० जानेवारीला मान्यता दिली आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०१ वा दीक्षांत समारंभ २० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या दीक्षांत समारंभाला मुख्य अतिथी म्हणून कुणाला बोलविण्यात येणार ...
फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनचालकावर केवळ १०० रुपये दंड आकारण्यात येत असून यात वृद्धी करणे आवश्यक असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन ...
अभ्यासासोबतच मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी योग्य ‘प्लॅटफॉर्म’ उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असते. यामुळे मुलांमध्ये लपलेले ‘टॅलेन्ट’ समोर येते असे मत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ...
वाहतुकीच्या सुरक्षेची जबाबदारी उचलणाऱ्या वाहतूक पोलिसांचा रेशीमबाग चौकातील बूथचे छत आठ दिवसांपासून कोसळले आहे. इथे पोलिसच राहात नसल्याने तो रस्त्यावर पडूनही कुणी उचलण्याची तसदी घेत नाही. ...
रेल्वेतील विकास कामांना गती मिळावी, प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हेतूने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक आलोक कंसल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ...
तत्कालीन आयुक्त श्याम वर्धने यांनी सक्तीची सेवानिवृत्ती दिलेल्या व गैरव्यवहाराचे आरोप असलेले वाहतूक अधिकारी नसीर खान यांना पुन्हा सेवेत घेण्याचा प्रस्ताव मंगळवारी महापालिकेच्या ...