मनसेचे माजी शहराध्यक्ष नीलेश चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवून ५३ मनसैनिकांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन आपल्या पदांचे राजीनामे श्रेष्ठींकडे धाडले आहेत. ...
महानगरपालिकेत पाच प्रभागांत झालेल्या पोटनिवडणुकीत तीन जागा शिवसेनेने, तर दोन राष्ट्रवादीने जिंकल्या. वागळे इस्टेट येथील तीनही प्रभागांत भगवा फडकला, ...
पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा वापर व विक्रीवर कायमची बंदी आणण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला दहा आठवड्यांचा अवधी दिला आहे़ ...
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने सरकारने राज्याला एक पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विख-पाटील यांनी येथे केली़ ...
राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांत वाघांची शिकार करण्यासाठी मध्य प्रदेशातील बहेलिया टोळी सक्रिय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली़ विशेषत: मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला या टोळीने लक्ष्य केले ...