डोंगरदऱ्यातील अरुंद वाटांतून मार्ग काढत... वाळवंटी वादळाशी टक्कर देत... भारताच्या चुंचुगुप्पो शिवशंकर संतोषने डकार रॅली पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ...
महसूल कर्मचारी क्रीडा व कल्याण निधीच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून त्यासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ...
नळाला पाणी येत नाही, ही यवतमाळ शहरातील नागरिकांची तक्रार काही महिन्यातच थांबणार आहे. शिवाय जेथे अजूनही नळ पोहोचले नाही तेथेही पाईप लाईन टाकली जाणार आहे ...
महात्मा गांधी स्वच्छता मिशन अंतर्गत गंगा, यमुना आदी मोठ्या नद्या प्रदूषणमुक्त करण्याची मोहीम सुरू आहे; पण शहरालगत बारमाही वाहणारी वर्धा नदी कित्येक वर्षांपासून काठावर वाढलेली बेशरम, ...
तालुक्यात घरगुती सिलिंडरचा काळाबाजार वाढला आहे़ शहरासह ग्रामीण भागातही हॉटेल, रेस्टॉरेंट, ढाबे, चहा टपरी आदी ठिकाणी घरगुती सिलिंडरचा सर्रास वापर केला जात आहे. ...