लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘त्या’ कायद्याने विकासाला खीळ - Marathi News | 'That' bolstered development by the law | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :‘त्या’ कायद्याने विकासाला खीळ

पर्यावरणमंत्र्यांची भेट : आमदारांसह मालवणच्या उपनगराध्यक्षांनी वेधले लक्ष ...

खीमा, पापड आता ऑक्सफर्ड शब्दकोशात - Marathi News | Keema, Papad now in the Oxford dictionary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खीमा, पापड आता ऑक्सफर्ड शब्दकोशात

खीमा, पापड या भारतीय खाद्यपदार्थांच्या नावाचा आता ऑक्सफर्ड शब्दकोशात समावेश करण्यात आला आहे. ...

इसिसचे क्रूरकृत्य, गे कैद्यांना गच्चीवरुन खाली फेकले - Marathi News | The cruelty of this, the gay prisoners thrown down the castle | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इसिसचे क्रूरकृत्य, गे कैद्यांना गच्चीवरुन खाली फेकले

इसिसच्या ताब्यात असलेल्या मोसूल शहरात समलैंगिक संबंध ठेवणा-या दोघा कैद्यांना इमारतीच्या गच्चीवरुन खाली ढकलून दिल्याची घटना समोर आली आहे. ...

किरण बेदींच्या प्रवेशामुळे भाजपात दरार ? - Marathi News | Kiran Bedi's entry cracks due to BJP? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किरण बेदींच्या प्रवेशामुळे भाजपात दरार ?

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किरण बेदींना प्रवेश देऊन दिल्ली प्रदेश भाजपाला बळकट करण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींनी केला असला तरी प्रत्यक्षात बेदींमुळे पक्षांतर्गत खदखद सुरु झाली आहे. ...

दिल्लीत फोडफोडी जोरात, काँग्रेसच्या कृष्णा तिरथ भाजपात - Marathi News | Delhi blasted, Congress's Krishna Tirath BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत फोडफोडी जोरात, काँग्रेसच्या कृष्णा तिरथ भाजपात

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने फोडाफोडीचे राजकारण सुरु केले असून काँग्रेसच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तिरथ यांनी सोमवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. ...

आर. आर. पाटील यांची प्रकृती गंभीर - Marathi News | R. R. Patil's condition is serious | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आर. आर. पाटील यांची प्रकृती गंभीर

राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांची प्रकृती गंभीर पण स्थिर असल्याचे वृत्त आहे. पाटील यांच्यावर तोंडाच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्यावर लिलावती हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. ...

शिकागोतील सर्वात महागड्या घराची मालकी मुंबईकर तरुणाकडे - Marathi News | Mumbai's most expensive house owned by Mumbai Mumbai | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शिकागोतील सर्वात महागड्या घराची मालकी मुंबईकर तरुणाकडे

शिकागोतील ट्रम्प टॉवरच्या ८९ व्या मजल्यावरील १५ हजार चौरस फुटाचे अलिशान पेंटहाऊस मुंबईकर तरुणाने तब्बल १७ मिलीयन डॉलर्समध्ये (१ अब्ज रुपये) विकत घेतले असून शिकागोमधील हे सर्वात महागडे घर ठरले आहे. ...

दिव्यात बांधकाम व्यावसायिकाची निर्घृण हत्या - Marathi News | The brutal murder of a builder in the building | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिव्यात बांधकाम व्यावसायिकाची निर्घृण हत्या

दिवा येथील बांधकाम व्यावसायिक संदीप पाटील यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ...

हिंदुत्वामुळेच देशात एकता निर्माण होईल - मोहन भागवत - Marathi News | Only Hindutva will create unity in the country - Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदुत्वामुळेच देशात एकता निर्माण होईल - मोहन भागवत

हिंदुत्वामुळे देशात एकता निर्माण होईल असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा राग आळवला आहे. ...