दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किरण बेदींना प्रवेश देऊन दिल्ली प्रदेश भाजपाला बळकट करण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींनी केला असला तरी प्रत्यक्षात बेदींमुळे पक्षांतर्गत खदखद सुरु झाली आहे. ...
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने फोडाफोडीचे राजकारण सुरु केले असून काँग्रेसच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तिरथ यांनी सोमवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. ...
राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांची प्रकृती गंभीर पण स्थिर असल्याचे वृत्त आहे. पाटील यांच्यावर तोंडाच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्यावर लिलावती हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. ...
शिकागोतील ट्रम्प टॉवरच्या ८९ व्या मजल्यावरील १५ हजार चौरस फुटाचे अलिशान पेंटहाऊस मुंबईकर तरुणाने तब्बल १७ मिलीयन डॉलर्समध्ये (१ अब्ज रुपये) विकत घेतले असून शिकागोमधील हे सर्वात महागडे घर ठरले आहे. ...
अपराधसिद्धता म्हणजे फौजदारी खटल्यांमधील आरोपींविरुद्धचे गुन्हे सिद्ध होण्याचा दर (कन्व्हिक्शन रेट) देशातील इतर प्रगत राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात फारच कमी ...