लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील रहावे. - Marathi News | Keep trying for the progress of the country. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील रहावे.

देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील रहावे. ...

बूट घालून चाला; वीजनिर्मिती करा! - Marathi News | Walk and walk; Generate electricity! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बूट घालून चाला; वीजनिर्मिती करा!

आता तुम्ही चालत-चालतही वीज तयार करू शकता. होय, जर्मन शास्त्रज्ञांनी हे वास्तवात उतरवले आहे. विज्ञान नियतकालिक ‘स्मार्ट मटेरिअल्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चर्स’मध्ये यासंदर्भातील संशोधन प्रसिद्ध झाले. ...

पाककडून पुन्हा अण्वस्त्रांची निर्मिती? - Marathi News | Pak nuclear weapons production? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाककडून पुन्हा अण्वस्त्रांची निर्मिती?

पाकिस्तानच्या खुशाब येथील जड पाणी अर्थात हेवी वॉटर असलेली चौथी अणुभट्टी आता सक्रिय झाली असल्याचे पुरावे मिळाले आहेत. ...

कॅम्पा कोलावरील हातोडा टळणार! - Marathi News | Campa Cola hammer to escape! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅम्पा कोलावरील हातोडा टळणार!

मुंबईतील वरळीच्या उच्चभ्रू भागातील कॅम्पा कोला कम्पाउंडमधील पाच इमारतींवरील ३५ अनधिकृत मजले वाचविण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली ...

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई रखडल्याने सभा तहकूब सभापती किरण थोरे व डॉ. भारती पवारांचा आरोप - Marathi News | After taking action against the guilty officials, the meeting was attended by Speaker Kiran Thorre and Dr. Bharti Pawar's charge | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई रखडल्याने सभा तहकूब सभापती किरण थोरे व डॉ. भारती पवारांचा आरोप

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई रखडल्याने सभा तहकूब सभापती किरण थोरे व डॉ. भारती पवारांचा आरोप ...

वेश्याव्यवसायासाठी चिमुरड्यांचे अपहरण - Marathi News | Chameleon kidnapping for prostitution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेश्याव्यवसायासाठी चिमुरड्यांचे अपहरण

नवी मुंबईतून दोन चिमुरड्या मुलींचे अपहरण करणाऱ्या एका वकिलाला व त्याच्या पत्नीला मुंबई गुन्हे शाखेने उरणमधून अटक केली. ...

खारघर टोलनाक्यावर समितीची मात्रा - Marathi News | Amount of Committee on Kharghar TolaNakak | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारघर टोलनाक्यावर समितीची मात्रा

टोलमधून सूट देण्याच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या (विशेष प्रकल्प) अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. ...

१७ मजले जळून खाक! - Marathi News | 17 floats burnt down! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१७ मजले जळून खाक!

मालाड पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील बांधकाम सुरू असलेल्या ओमकार अपार्टमेंटला शुक्रवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत १७ मजले जळून खाक झाल्याची घटना घडली. ...

विभागीय आयुक्त घेणार मंगळवारी जिल्हा परिषदेचा आढावा बुधवारी अहमदनगर जिल्हा परिषदेचा आढावा - Marathi News | Divisional Commissioner to review the Zilla Parishad on Tuesday, Ahmednagar Zilla Parishad reviewed on Wednesday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विभागीय आयुक्त घेणार मंगळवारी जिल्हा परिषदेचा आढावा बुधवारी अहमदनगर जिल्हा परिषदेचा आढावा

विभागीय आयुक्त घेणार मंगळवारी जिल्हा परिषदेचा आढावा बुधवारी अहमदनगर जिल्हा परिषदेचा आढावा ...