लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Ratan Tata News : ब्रिटनच्या राजघराण्याने पायघड्या पसरलेल्या, पण रतन टाटा गेलेच नाहीत; कारण समजताच जगानं केलेलं कौतुक - Marathi News | Ratan Tata News Special invitation from the royal family of britain but Ratan Tata clearly refused Read the touching story | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ब्रिटनच्या राजघराण्याने पायघड्या पसरलेल्या, पण रतन टाटा गेलेच नाहीत; कारण समजताच जगानं केलेलं कौतुक

Ratan Tata News : रतन टाटांच्या उदारतेच्या, माणुसकीच्या आणि नम्रतेचे अनेक किस्से आहेत. पण, त्यातील एक किस्सा असाही आहे, ज्यावरून रतन टाटा आपल्या प्रियजनांची किती काळजी करत होते हे दिसून येतं. ...

रतन टाटा यांच्या प्रेमात होती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, निधनानंतर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणते- "तुम्ही गेलात पण..." - Marathi News | bollywood actress simi garewal was in love with ratan tata shared emotional post after his demise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रतन टाटा यांच्या प्रेमात होती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, निधनानंतर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणते- "तुम्ही गेलात पण..."

रतन टाटा यांच्या निधनाने  संपूर्ण देशासह जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.  ...

टाटांसमोर पाकिस्तानची अर्थव्यवस्था म्हणजे कीस झाड की पत्ती; १० लाख रोजगार, १०० हून अधिक कंपन्या, किती मोठा आहे समूह? - Marathi News | tata group provides employment to 10 lakh people valuation is more than pakistan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटांसमोर पाकिस्तानची अर्थव्यवस्था म्हणजे कीस झाड की पत्ती; १०० हून अधिक कंपन्या, किती मोठा आहे समूह

Tata Group valuation : देशात सर्वाधिक रोजगार देण्यात टाटा समूह आघाडीवर आहे. टाटा समूहाची एकूण संपत्तीसमोर पाकिस्तानची अर्थव्यवस्थाही कमजोर आहे. ...

असा माणूस पुन्हा होणे नाही! रतन टाटांच्या निधनानंतर रितेश देशमुखने ट्वीट करत वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Riteish Deshmukh pays condolences on the demise of Ratan Tata | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असा माणूस पुन्हा होणे नाही! रतन टाटांच्या निधनानंतर रितेश देशमुखने ट्वीट करत वाहिली श्रद्धांजली

सर्वच क्षेत्रातून रतन टाटांच्या आठवणी जाग्या केल्या जात आहेत. ...

Ratan Tata Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले रतन टाटा; दानच ९००० कोटींवर केलेले... - Marathi News | Ratan Tata Net Worth: How Much Wealth, property Ratan Tata Left Behind; 9000 crores of charity... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले रतन टाटा; दानच ९००० कोटींवर केलेले...

Ratan Tata Net Worth: रतन टाटा हे दानशूर होतेच, यामुळे त्यांच्या उत्पन्नातील मोठा हिस्सा ते दान करायचे आणि आपल्या कंपन्यांनाही करायला लावायचे. ...

'ताज' बाहेरचे 'ते' कुत्रे आज पुन्हा पोरके झाले...टाटांनी मिळवून दिली होती हक्काची जागा! - Marathi News | ratan tata passed away the man who helped stray dog to sleeps peacefully inside Taj Mahal Hotel in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ताज' बाहेरचे 'ते' कुत्रे आज पुन्हा पोरके झाले...टाटांनी मिळवून दिली होती हक्काची जागा!

Ratan Tata: रतन टाटा यांच्या श्वान प्रेमाची प्रचिती देणारा असाच एक किस्सा त्यांच्या लाडक्या ताज हॉटेल परिसरातील श्वानांचाही आहे.  ...

Donald Trump : "मोदी महान आहेत, ते वडिलांसमान वाटतात"; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक - Marathi News | america Donald Trump said there was lot of instability in india before Narendra Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मोदी महान आहेत, ते वडिलांसमान वाटतात"; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक

Donald Trump And Narendra Modi : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक केलं आहे. ...

"हे टाटाच्या डीएनएमध्ये आहे...!" रतन टाटा यांची इच्छा, चेअरमन पद; लोकांना देत होते केवळ एकच सल्ला! - Marathi News | ratan tata had told the story about becoming chairman their wish and Only one advice was given to people | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"हे टाटाच्या डीएनएमध्ये आहे...!" रतन टाटा यांची इच्छा, चेअरमन पद; लोकांना देत होते केवळ एकच सल्ला!

"जेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे बघता, तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट असते, ती म्हणजे आपण काय योग्य कामे केली." ...

"मी का त्याची आठवण काढेन", सलमान खानचं नाव ऐकताच असं का म्हणाली युलिया वंतूर? - Marathi News | Why did Iulia Vantur say "I will remember him" on hearing Salman Khan's name? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी का त्याची आठवण काढेन", सलमान खानचं नाव ऐकताच असं का म्हणाली युलिया वंतूर?

Salman Khan And Iulia Vantur : बॉलिवूडमध्ये अनेकदा सलमान खानच्या अफेयर्सच्या अनेक चर्चा ऐकायला मिळतात. गेल्या बऱ्याच काळापासून अभिनेत्री आणि मॉडेल युलिया वंतूर सलमान डेट करत असल्याचे बोलले जाते. ...