शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मागील दोन महिन्यांपासून सलाईनचा तर आठवड्यापासून स्पिरीटचा तुटवडा पडला आहे. या संबंधीचे वृत्त लोकमतने सोमवारी मेडिकलचे ‘स्पिरीट’ ...
कामोठे सेक्टर - ७ येथील दीपक अपार्टमेंटमध्ये आज सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास जुबेर शेख यांच्या घराला आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही ...
अतिशय रोमहर्षक लढतीत गतविजेत्या लोकमत संघाने १० वेळचा विजेता हितवाद संघाला सोमवारी ६ गड्यांनी धूळ चारुन १७ व्या अलाहाबाद बँक-एसजेएएन क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. ...
छावणी परिषदेच्या (कॅन्टोनमेंट बोर्ड) सात जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीच्या सोमवारी घेण्यात आलेल्या मतमोजणीत भाजप समर्थित गटाचे वर्चस्व दिसून आले. ...
अंधत्वावर मात करून मयंक मनोज साहू याने भारतीय आणि पाश्चिमात्य शास्त्रीय संगीतात नाव कमाविले आहे. त्याने संगीत क्षेत्रात प्राप्त केलेले यश हे विदर्भाचे नाव राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय ...
प्रकृतीकडून संस्कृतीकडे जाणे याला विकास म्हणतात. आज चंगळवाद व सुधारणेच्या नावाखाली प्रकृतीमध्ये विकृती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रकृतीचा ऱ्हास होत आहे. यासाठी नीतीचे बंध घालणे ...
इटनगोटी तलावाच्या पंप हाऊसजवळ मी व माझ्या मैत्रिणीने आरोपींच्या मोटरसायकलवर मध्यभागी छोट्या मुलाला झोपलेल्या अवस्थेत पाहिले, अशी बेधडक साक्ष सावनेर तालुक्याच्या चांपा ...