लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सहावीच्या मुलीने प्रियकराला पळविले! - Marathi News | Sixth daughter ran away lover! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहावीच्या मुलीने प्रियकराला पळविले!

प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवित पळवून नेण्याच्या घटना नव्या नाहीत, मात्र सहावीतील विद्यार्थिनीने चक्क प्रियकराला लग्नाचे आमिष दाखवून दिल्लीतून येथे पळवून आणले ...

‘स्वातंत्र्यवीरांमुळे स्वतंत्र भारताचा सन्मान’ - Marathi News | 'Independence of Independent India' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘स्वातंत्र्यवीरांमुळे स्वतंत्र भारताचा सन्मान’

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यवीरांनी दिलेली आहुती विसरून चालणार नाही. कारण त्यांच्या त्यागामुळेच स्वतंत्र भारताला सन्मान मिळाला ...

राज्यात पाण्याच्या टँकरची संख्या दुपटीने वाढली! - Marathi News | Number of water tankers increased twice in the state! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पाण्याच्या टँकरची संख्या दुपटीने वाढली!

दुष्काळासोबतच राज्यात पाणीटंचाईची समस्या उग्र झाली असून, महिनाभरात टँकर्सची संख्या दुपटीने वाढल्याचे शासकीय आकडेवरीवरुन स्पष्ट होते़ ...

विश्वचषकासाठी क्लार्ककडे नेतृत्व - Marathi News | Leading up to Clarke for the World Cup | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्वचषकासाठी क्लार्ककडे नेतृत्व

सध्या दुखापतग्रस्त स्टार फलंदाज मायकल क्लार्क यांच्याकडे आगामी वन-डे विश्वचषकासाठी आॅस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे ...

न्यूझीलंडची शानदार सलामी - Marathi News | New Zealand's great salute | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :न्यूझीलंडची शानदार सलामी

ब्रँडन मॅक्युलम (२२ चेंडूंत ५१ धावा) आणि कोरी अँडरसन (८१) यांच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात ३ विकेटस्ने विजय मिळविला़ ...

विंडीजचा विश्वविक्रमी पाठलाग - Marathi News | West Indies chase world record | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विंडीजचा विश्वविक्रमी पाठलाग

ख्रिस गेलच्या आणखी एका धमाकेदार कामगिरीने वेस्ट इंडिजने रविवारी येथे खेळलेल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेवर ४ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला ...

महापालिका अधिका-यांची मनमानी - Marathi News | The arbitrary municipal officials | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका अधिका-यांची मनमानी

एका बाजूला महापालिका आर्थिक संकटात आहे. त्यामुळे विकासकामांना कात्री लावण्यात येत आहे. ...

कचरा वर्गीकरणाची शिस्त अंगलट - Marathi News | Discipline of Garbage Classification | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कचरा वर्गीकरणाची शिस्त अंगलट

शहरातील कचरा शहरातच जिरवावा तसेच कचरा निर्माण होण्याच्या जागीच कचऱ्याचे १०० टक्के वर्गीकरण व्हावे, यासाठी नागरिकांना शिस्त लागावी ...

बेकायदा पिस्तूल बाळगल्याने अटक - Marathi News | Arrested for possession of illegal pistol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेकायदा पिस्तूल बाळगल्याने अटक

बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी स्वप्निल तानाजी मारणे (वय २२, रा. धायरी) याला फरासखाना पोलिसांनी अटक केली ...