लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"इंडिया आऊट म्हणणाऱ्या..."; मुइज्जूंच्या बदलेल्या भूमिकेमुळे मालदीवचे नागरिक आश्चर्यचकित - Marathi News | Surprise is being expressed at the changed position of the President of Maldives Mohamed Muizzu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"इंडिया आऊट म्हणणाऱ्या..."; मुइज्जूंच्या बदलेल्या भूमिकेमुळे मालदीवचे नागरिक आश्चर्यचकित

पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी बदलेल्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...

Bigg Boss 18 : सलमान खान टीव्हीचा सर्वात महागडा होस्ट? फीस जाणून थक्क व्हाल! - Marathi News | Bigg Boss 18 salman khan became highest paid tv host charges rs 60 crores for per month likely to earn ₹260 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 18 : सलमान खान टीव्हीचा सर्वात महागडा होस्ट? फीस जाणून थक्क व्हाल!

सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून बिग बॉस होस्ट करत आहे. एवढेच नाही, तर अनेक लोक या शोला सलमान खानचा शो म्हणूनही संबोधतात. तर जाणून घेऊयात, या सीझनसाठी सलमान खान किती फीस घेतोय यासंदर्भात... ...

Chilly Export : शिरवाडेची मिरची इंग्लंडला रवाना, सेंद्रिय पद्धतीने सामूहिक शेतीतून साधली क्रांती - Marathi News | Latest News Agriculture News Organic chilli grown by five farmers of Nashik sent to England | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Chilly Export : शिरवाडेची मिरची इंग्लंडला रवाना, सेंद्रिय पद्धतीने सामूहिक शेतीतून साधली क्रांती

Chilly Export : नाशिकच्या शिरवाडे (Shirwade) येथील पाच शेतकऱ्यांनी पिकवलेली मिरची थेट (Chilly Export) विमानाने इंग्लंड येथील सुपर मार्केटसाठी रवाना झाली आहे.  ...

हरयाणात मोठा विजय मिळवूनही भाजपला कसा बसला धक्का? विधानसभा अध्यक्षांसह १० पैकी ८ मंत्र्यांचा पराभव - Marathi News | How was the BJP shocked despite getting a big victory in Haryana? 8 out of 10 ministers including Assembly Speaker defeated, Haryana Election Results 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा विजय मिळवूनही भाजपला कसा बसला धक्का? विधानसभा अध्यक्षांसह १० पैकी ८ मंत्र्यांचा पराभव

Haryana Election Results 2024: विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला असला तरी मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या सरकारमधील १० पैकी ८ मंत्री आणि विधानसभा अध्यक्षांचा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. ...

राज्यात पहिल्या पाचमध्ये सांगली जिल्हा बँकेचा समावेश, अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली माहिती - Marathi News | Sangli District Bank included in the top five in the state President Mansingrao Naik gave the information | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्यात पहिल्या पाचमध्ये सांगली जिल्हा बँकेचा समावेश, अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली माहिती

शेती पूरक व्यवसायाला १११ कोटींचे कर्ज वाटप ...

Fruit Crop Insurance : शेतकऱ्यांनो, फळ पीकविमा योजना सुरू 'या' आहेत अंतिम तारखा - Marathi News | Fruit Crop Insurance : Farmers, Fruit Crop Insurance Scheme is started, the last dates are here. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fruit Crop Insurance : शेतकऱ्यांनो, फळ पीकविमा योजना सुरू 'या' आहेत अंतिम तारखा

'फळ पीकविमा योजना' चे अर्ज भरणे सुरु झाले आहेत. अंतिम तारिखही जाहीर करण्यात आल्या आहेत. तरी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर विमासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करावी. (Fruit Crop Insurance) ...

या कारणामुळे जावेद अख्तर यांनी नाकारला 'कुछ कुछ होता है' सिनेमा; निर्णयाचा आजही होतोय पश्चाताप - Marathi News | writer and javed akhtar revealed in interview about rejected the movie kuch kuch hota hai the decision is regretted even today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे जावेद अख्तर यांनी नाकारला 'कुछ कुछ होता है' सिनेमा; निर्णयाचा आजही होतोय पश्चाताप

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रसिद्ध लेखक आणि संगीतकार जावेद अख्तर यांनी 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाबद्दल एक किस्सा सांगितला आहे. ...

Mumbai Best Bus Accident: "तुमच्या मुलाला बसने उडवलंय", एक फोन अन् बाप धावला, पण...; वांद्र्यातील धक्कादायक घटना! - Marathi News | best bus runs over class 6 student crossing mumbai bandra road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तुमच्या मुलाला बसने उडवलंय", एक फोन अन् बाप धावला, पण...; वांद्र्यातील धक्कादायक घटना!

Mumbai Best Bus Accident: मित्रांसह रस्ता ओलांडत असताना बेस्टच्या वांद्रे डेपो ते टाटा कॉलनी मार्गावरील ५९९ क्रमांकाच्या बसने मोहम्मदला धडक दिली.  ...

Video - 'वडापाव गर्ल'नंतर आता 'मॉडेल चहावाली' झाली फेमस; डॉली चहावाल्याला देतेय टक्कर - Marathi News | Video model chaiwali goes viral on social media after dolly chaiwala and vadapav girl | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - 'वडापाव गर्ल'नंतर आता 'मॉडेल चहावाली' झाली फेमस; डॉली चहावाल्याला देतेय टक्कर

Model Chaiwali : मॉडेल चहावालीची स्टायलिश स्टाईल सोशल मीडियावर लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.  ...