लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कॉलर पकडली अन् थप्पड लगावली, पोलिसांसमोरच भाजपा आमदाराला मारहाण, कारण काय? - Marathi News | video viral BJP MLA Yogesh Verma was slapped in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉलर पकडली अन् थप्पड लगावली, पोलिसांसमोरच भाजपा आमदाराला मारहाण, कारण काय?

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, भाजपा आमदार योगेश वर्मा यांना थप्पड मारल्याची घटना समोर आली. ...

Rabi Crop Loan : रब्बी हंगामात पीक कर्ज वाटपाला प्रारंभ; बँकेला कर्ज वाटपाचे 'टार्गेट'! - Marathi News | Rabi Crop Loan : Commencement of crop loan distribution during Rabi season Allotment of loan to bank | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi Crop Loan : रब्बी हंगामात पीक कर्ज वाटपाला प्रारंभ; बँकेला कर्ज वाटपाचे 'टार्गेट'!

यंदाच्या रब्बी हंगामात १ ऑक्टोबरपासून कर्जवाटपाला प्रारंभ झालेला आहे. कोणत्या पिकांना किती कर्ज मर्यादा निश्चित करण्यात आली आहे ते वाचा सविस्तर (Rabi Crop Loan) ...

प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे? - Marathi News | Prakash Ambedkar announced ten candidates for the Maharashtra Assembly election 2024; Whose names in the second list of vanchit bahujan aghadi? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आंबेडकरांनी दहा उमेदवारांच्या नावांची केली घोषणा, कोणत्या मतदारसंघांचा समावेश?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. दहा उमेदवारांच्या नावांची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...

भीक मागण्याच्या बहाण्याने तरुणीने चोरले ३५ लाखांचे दागिने; आळंदी परिसरात दोघे पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Young woman stole jewelery worth 35 lakhs on the pretext of begging; Two in police net in Alandi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीक मागण्याच्या बहाण्याने तरुणीने चोरले ३५ लाखांचे दागिने; आळंदी परिसरात दोघे पोलिसांच्या जाळ्यात

एखाद्या घराचा दरवाजा उघडा दिसल्यास तरुणी आणि अल्पवयीन मुलगा पाहणी करायचे, दरवाजा उघडा असल्याची संधी साधून ते आत शिरायचे ...

Sangli: दरीबडची येथे अंगणवाडीत शिजविलेल्या भातात सापडल्या अळ्या, पालकांचा संताप - Marathi News | Larvae found in rice cooked in Anganwadi at Daribadchi Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: दरीबडची येथे अंगणवाडीत शिजविलेल्या भातात सापडल्या अळ्या, पालकांचा संताप

दरीबडची : दरीबडची (ता.जत) येथे चौगुलेवाडी येथील अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारातील भातात अळ्या सापडल्या. यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला. ... ...

नांदेड, हिंगोलीतील सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले इसापूर धरण तुडुंब; दोन गेट उघडले - Marathi News | Isapur Dam, important for irrigation in Hingoli, Nanded; Two gates opened | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड, हिंगोलीतील सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले इसापूर धरण तुडुंब; दोन गेट उघडले

पैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ...

लिव्हर डॅमेज होण्यापासून बचाव करतात तुळशीची पाने, जाणून घ्या कसं कराल सेवन! - Marathi News | Basil home treatment for damage liver | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लिव्हर डॅमेज होण्यापासून बचाव करतात तुळशीची पाने, जाणून घ्या कसं कराल सेवन!

Tulsi for healthy liver : लिव्हरची सूज किंवा सामान्य समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही नॅचरल उपायही करू शकता. असाच उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा उपाय म्हणजे तुळशीची पाने. ...

तुम्ही RTGS किंवा NEFT द्वारे पैसे ट्रान्सफर करता? मग आरबीआयचा नवीन निर्णय माहितीय का? - Marathi News | rbi to introduce beneficiary account name look up facility for rtgs and neft system | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्ही RTGS किंवा NEFT द्वारे पैसे ट्रान्सफर करता? मग आरबीआयचा नवीन निर्णय माहितीय का?

RBI MPC Update: बँक ग्राहक आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे निधी ट्रान्सफर करताना लाभार्थीचे नाव तपासू शकणार आहेत. आरबीआयने या संदर्भात माहिती दिली आहे. यापूर्वी ही सुविधा फक्त UPI आणि IMPS मध्येच होती. ...

हाच का 'कोकण हार्टेड बॉय'? अंकिताच्या जुन्या फोटोवर नेटकरी करतायेत कमेंट, खरंच ओळखलं? - Marathi News | Bigg Boss Marathi Ankita Walawalkar With Kunal Bhagat Photos Viral | Kokan Hearted Boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हाच का 'कोकण हार्टेड बॉय'? अंकिताच्या जुन्या फोटोवर नेटकरी करतायेत कमेंट, खरंच ओळखलं?

अखेर चाहत्यांनी अंकिताचा होणारा नवरा कोण, याचा शोध घेतलाय. ...