लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

छेड काढणाऱ्याला रणरागिणींचा चोप - Marathi News | Ranaragini chopped to the victim | Latest satara News at Lokmat.com

सातारा :छेड काढणाऱ्याला रणरागिणींचा चोप

टपरीचालक आक्रमक : देगाव येथील प्रकार ...

राष्ट्रवादीच्या माजी आमदारांमध्ये बाचाबाची - Marathi News | NCP's former MLAs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीच्या माजी आमदारांमध्ये बाचाबाची

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा करताना माजी आमदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली़ दोन माजी आमदारांमधील ही चकमकच चर्चेचा विषय ठरली़ ...

सभ्यतेच्या बुरख्याआड पुरुषी चेहरा - Marathi News | The face of civilization and men's face | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सभ्यतेच्या बुरख्याआड पुरुषी चेहरा

मेसमधील कारनामे : जेवताना भिरभिरते नजर; चोरट्या स्पर्शासाठी प्रयत्न--रात्र ‘ति’च्या वैऱ्याची... ...

मोदी व पवार यांचा बारामतीत ‘व्हॅलेंटाईन डे’ - Marathi News | Modi and Pawar to celebrate 'Valentine's Day' in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदी व पवार यांचा बारामतीत ‘व्हॅलेंटाईन डे’

चुलत्या-पुतण्याच्या गुलामगिरीतून बारामतीला मुक्त करा, असे जहाल वक्तव्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीतच शरद पवार, अजित पवार यांच्यावर हल्ला चढविला होता. ...

‘शिवतारी’ शैलीने राष्ट्रवादी घायाळ - Marathi News | Nationalist terrorist in style 'Shivtar' | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘शिवतारी’ शैलीने राष्ट्रवादी घायाळ

धमकी जिव्हारी : कोणत्या पक्षाच्या नेत्यांनी त्रास दिल्यास गुन्हे ...

राजगुरुनगरला दिग्गजांचे प्रभाग राखीव - Marathi News | Regions of the Legends of Rajgurunagar are reserved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरुनगरला दिग्गजांचे प्रभाग राखीव

राजगुरुनगर नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीसाठी १८ प्रभागांची आरक्षण सोडत आज अतिशय उत्सुकतेच्या वातावरणात पार पडली. ...

करवाढीचा चेंडू मंत्र्यांच्या कोर्टात ! - Marathi News | Curbing to the Minister's Court! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :करवाढीचा चेंडू मंत्र्यांच्या कोर्टात !

स्थानिक नेत्यांची मुंबईला धाव : मलकापुरातील करवाढीबाबत मंत्रालयात होणार चर्चा ...

जिल्ह्यात ऊस उत्पादकांना मिळणार ७८ कोटी - Marathi News | Sugarcane growers will get 78 crores in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यात ऊस उत्पादकांना मिळणार ७८ कोटी

राज्य शासनाने ऊस खरेदी करमाफीचा निर्णय घेतल्याने या हंगामात पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास ७८ कोटी रुपये मिळणार आहे़ ...

एसटी चालकास हातोड्याने मारहाण - Marathi News | ST driver hammer hammer | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एसटी चालकास हातोड्याने मारहाण

चालक जखमी : बँक कर्मचाऱ्यासह तिघांना अटक ...