वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला... मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज अहिल्यानगर - कोटला परिसरात मोठा तणाव, मुस्लीम समाजाच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... सोलापूर : सोलापूर -विजापूर महामार्ग पुन्हा बंद; सीना नदीला आला महापूर नाशिक : गोदावरीला आलेल्या महापुराची तीव्रता काहीशी कमी, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी ""फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण... आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले... पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली... सोलापूर: सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सोलापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराचा मोठा धोका भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या.
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलिसांनी मारहाण केल्याप्रकरणी एका व्यक्तीने आत्महत्या केली. ...
How Many Roti Should Eat In A Day: एका व्यक्तीने सामान्यपणे एका दिवसात किती चपात्या खाव्यात? असा प्रश्न अनेकांना पडत असेल, त्याचंच उत्तर आज जाणून घेणार आहोत. ...
सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीनंतर हिंदीमध्ये जाणार का याविषयी त्याने त्याचं मत व्यक्त केलंय (suraj chava, bigg boss marathi 5) ...
'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या दिवसापासून जान्हवी-निक्कीमध्ये घनिष्ठ मैत्रीसंबंध निर्माण झाले होते. ...
खुलेआम मद्यप्राशन : नागरिकांचा वाढला त्रास ...
गौप्यस्फोट : शिंदे-कडू यांच्यात राजकीय 'फिक्सिंग'चा आरोप ...
Post Office RD : तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी हातात कमी पैसे राहत असतील तर काळजी करू नका. तुमच्यासाठी चांगली सरकारी योजनेची माहिती घेऊन आलो आहोत. ...
बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच अंकिताची लगीनघाई सुरू झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात अंकिता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तिच्या केळवणालाही सुरुवात झाली असून बिग बॉसच्या घराबाहेर येताच अंकिताला नवऱ्याकडून खास सरप्राइज मिळालं आहे. ...
Haryana Election Results :हरयाणा विधानसभा निवडणुकीतही भाजपने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. भाजपने ४८ जागा जिंकल्या, तर काँग्रेसने ३७ जागा जिंकल्या आहेत. मात्र या यशात भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचा मोठा वाटा आहे. ...
Diabetes Reason : या गंभीर आजारावर उपचार शोधण्यासाठी नुकताच एक रिसर्च करण्यात आला. ज्यातून डायबिटीसचा धोका कमी करण्यासाठी काही उपाय समोर आले आहेत. ...