प्रत्येकांच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये जमा करु असे सांगणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर १० लाख रुपयांचा सुट घालतात असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. ...
वडील सांगत होते, ‘एकदा मी सहज त्याला फ्रेण्ड रिक्वेस्ट टाकली. त्याचं प्रोफाइल पाहिलं आणि चाटच पडलो. तिथं त्याचे चार हजारांपेक्षा जास्त मित्र होते. आणि तो इतक्या जणींना ‘क्यूट आहेस’, ‘सेक्सी दिसतेस’ म्हणत ‘डेटला येशील का?’ विचारत होता की, मी हादरलोच! ...
तुम्ही प्रवासाला नाही जात, भटकत नाही. तुम्ही वाचतच नाही काही, जगण्याच्या हाका पडतच नाहीत तुमच्या कानावर, चुकून कधी नाही देत, तुम्ही स्वत:च्याच पाठीवर शाबासकीची थाप. याचा अर्थ, तुम्ही मरताय.हळूहळू. ...
काय काय जाहीर सांगतात, मुलं आपल्या ग्रुपीतून? आपण जे करू त्या प्रत्येक गोष्टीचे फोटो काढून ते शेअर करण्याचं वेड स्मार्टफोन वापरणार्या तरुण मुला-मुलींमध्ये प्रचंड दिसतं. ते किती टोकाचं आहे, हे समजून घेतलं तरी धास्ती वाटावी इतकं आपलं जगणं लोकांना सांग ...