नागपूर: नागपूरमधील नागनदीचे संवर्धन आणि डम्पिंग यार्ड इतरत्र हलविण्यासंदर्भातील प्रस्ताव दोन महिन्यात संबंधित यंत्रणेने राज्य शासनाकडे पाठवावे अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू, असा इशारा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिला. ...
नागपूर : मानेवाडा रिंग रोडवर पार्किंग नसलेले लॉन संचालित करणाऱ्या मालकांवर ९ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार रंजना स्मृती आणि स्वाती लॉन संचालकांनी महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासची मंजुरी न घेताच लॉन समारंभांसाठी भाड्याने द ...
- विद्युत पुरवठ्याचा दर्जा वाढणार : उद्योगांना अधिकार मिळणारनागपूर : बुटीबोरी उद्योग वसाहतीत विद्युत पुरवठ्याचा दर्जा वाढविण्यासाठी ३३ के.व्ही. क्षमतेचे नवीन उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचे काम मार्चपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अभि ...
- एसटीतील सिम्युलेटर नादुरुस्त : कंपनीशी पत्रव्यवहारवसीम कुरैशीनागपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालयात ड्रायव्हिंगला अधिक सक्षम बनविण्यासाठी बसविण्यात आलेल्या सिम्युलेटरच्या संगणकीय यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे तंतोतंत ड्र ...