एखादं पेंटिंग करून भिंतीवर लावणं आणि एखाद्या पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी चित्र तयार करणं ह्या दोन गोष्टींत फरक आहे. उद्देश तर वेगवेगळा असतोच, पण चित्राचं उपयोजनही वेगवेगळं असतं. ...
लंडनमधील एका शिक्षिकेने दहा वर्षांपूर्वी घर सोडलं आणि थेट चालत निघाली. अर्धा युरोप पायी पालथा घातल्यानंतरच ती थांबली, पण तेही पुढच्या कदमतालसाठीच. तिचं नाव पॉला कॉस्टंट. ...
गेल्या वर्षी तुम्ही ज्यांना गादीवर बसवलंत त्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्यामुळे दिल्लीचे एक वर्ष वाया गेले असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला चढवला. ...
अश्लील वक्तव्य केल्याचा आरोप ठेवत भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आपचे नेते कुमार विश्वास यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ...
सामनातून केलेल्या टीकेचा वार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुल्लेखाने परतून लावला असतानाच 'त्यांना जे बोलायचंय ते बोलू दे,योग्य वेळ आल्यावर मी त्यावर उत्तर देईन' असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. ...
महिला सुरक्षा, दिल्लीत १० ते १५ लाख सीसीटीव्ही कॅमेरे, स्वस्त वीज, मुबलक पाणी अशा अनेक आश्वासनांची खैरात करत अरविंद केजरीवाल यांनी 'आप'चा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ...