मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
कुसुंबाजवळील महामार्गावर ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने त्यावर काळी-पिवळी व्हॅन आणि त्यावर दुसरा ट्रक आदळून झालेल्या विचित्र अपघातात पाच जण ठार झाले. ...
इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या ‘आॅनलाईन शॉपिंग’च्या व्यापारासाठी नागपूर येथे लॉजिस्टिक हब उभारण्यात येईल. ...
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि रत्नाकर कुलकर्णी यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ...
पोलीस दलात अपुरे संख्याबळ असल्याने अनेक वेळा खटल्यांच्या सुनावणीच्या वेळी कैद्यांना पुरेशा बंदोबस्तात न्यायालयासमोर हजर करताना अडचणी येतात. ...
लांबचा प्रवास म्हटला की रेल्वे किंवा विमानालाच पसंती दिली जाते. काही जण खासगी वाहन किंवा बसने प्रवास करतात. ...
शेतातील १५० फूट खोल बोअरवेलमध्ये अडीच वर्षीय बालक पडल्याची घटना उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. ...
सध्या देशात भाजपाची सदस्य नोंदणी मोहीम सुरू आहे. आतापर्यंत पक्षाने साडेचार कोटी सदस्य संख्येचा पल्ला गाठला आहे़ यात उत्तर प्रदेशमध्ये १ कोटी इतकी नोंद झाली आहे. ...
गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी जाधव यांच्यासह तिघांना ठाणे लाचलुचपत विभागाने ५० हजारांची लाच घेताना अटक केली होती़ ...
सूर, ताल, नृत्याचा सुंदर मिलाप घडवित सौंदर्यवतींनी सप्तकलांची उधळण करीत अकलूजच्या २३व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेला दिमाखात प्रारंभ केला. ...
गेल्या दोन-तीन महिन्यांंपासून कापड बाजारात तेजी-मंदीचे वारे वाहत असून, कापड विक्रीस उठाव नसल्याने मुंबईतील कापड विक्रेत्यांना अपेक्षित भाव मिळालेला नाही. ...