आरमोरी तालुक्यात दुचाकी अपघातात एक इसम ठार झाल्याची घटना घडली. तर अहेरी तालुक्यात बोरी गावात अज्ञात ट्रकच्या धडकेत एक इसम जागीच ठार झाल्याची घटना उघडकीस आली. ...
शहरातील विकासकामांचे जवळपास १,५०० प्रस्ताव रखडले आहेत. निविदा प्रक्रिया उशिरा होत आहेत. कामे रखडविण्याचे षडयंत्र प्रशासनाने रचले असल्याचा आरोप नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये केला आहे. ...
सायबर कॅफेत युवकांची नेहमीच गर्दी असायची. परंतु वर्षभरापासून जिल्ह्यातील युवकांच्या हाती दिसत असलेल्या स्मार्टफोनमुळे सायबर कॅफेवर संक्र ांत आली आहे. ...