नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Navi Mumbai News: पोलिसांनी टेम्पो चालकाला चौकशीसाठी थांबवून कारवाईचा धाक दाखवून तीन हजार रुपये उकळल्याचा प्रकार नेरूळमध्ये घडला. याप्रकरणी चालकाच्या तक्रारीवरून तीन पोलिसांवर नेरुळ पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Haryana Assembly Election 2024: हरयाणातील अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये विजयी आणी पराभूत उमेदवारांमधील जय परायजामधील अंतर फारच कमी राहिलं आहे. त्यात उचाना कलां विधानसभा मतदारसंघात तर अत्यंत रोमांचक लढत पाहायला मिळाली. ...
निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने हजारो कोटींचा निधी मंजूर केला असून तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर मदत तर मिळालीच आहे पण हे निर्णय केवळ निवडणुकींना समोर ठेवून घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्य ...
Electric Scooter : तुम्ही पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटर आणि बाईला कंटाळला असाल, तर तुम्हाला एका मोठ्या डिस्काउंट ऑफरमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची संधी आहे. ...
Devendra Fadnavis Sanjay Raut: हरयाणा विधानसभेचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्र भाजपाने मुंबईत जोरदार सेलीब्रेशन केले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना नाव न घेता लक्ष्य केले. ...
'आप'साठी अधिक चिंतेचा विषय म्हणजे, दिल्लीला लागून असलेल्या जागांवरही त्यांच्या उमेदवारांची धूळधाण उडाली आहे. एनसीआरला लागून असलेल्या भागातील तर जवळपास सर्व जागांवर आप उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. ...