लातूर : लातूर आयुक्तालय सर्वपक्षीय संघर्ष समितीने नांदेड आयुक्तालयाच्या आधिसूचनेबाबत मूठ आवळली असून, न्यायालयात दाद मागण्यासाठी कायदेशीर सल्लामसलत करण्यात येत आहे़ ...
पारशिवनी तालुक्यातील कन्हान-पिपरी नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीसाठी येत्या १८ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या नगर परिषदेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या ...
पारशिवनी तालुक्यातील नवेगाव (खैरी) येथील पेंच प्रकल्पातील पाणीसाठा मागील आठवड्याच्या तुलनेत २ मीटरने घटल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. या प्रकल्पातून नागपूर व भंडारा शहराला ...
देशात १०० स्मार्ट शहरे तयार करण्याचा पंतप्रधान नरेंद्र्र मोदींचा मानस आहे. मुंबईच्या आयआयटीयन्सनी त्यांंच्या कल्पनेतील स्मार्ट सिटीचे मॉडेल सर्वांसमोर मांडले. ...
लोकांनी व व्यापाऱ्यांनी अनावश्यक विजेचा वापर टाळावा. ऊर्जा बचत करून पाण्याची व कोळशाची बचत करावी. यातून पर्यावरण संवर्धन व आर्थिक बचत व्हावी, या हेतूने महापालिकेतर्फे दर ...
कायद्यातील विविध तरतुदी व नियमांचे पालन केले जाते किंवा नाही याची खात्री करण्यासाठी शेगाव तालुक्यातील (बुलडाणा) तरोडास्थित शाहीन फ्रोजन फूड्स व बेस्ट कोल्ड स्टोरेज ...
गारवा, पाऊस अन् कडाक्याची थंडी. हिवाळ््यात पावसाळ््यासारखे वातावरण. असा काही विचित्र संयोग नागपूरकरांनी दोन दिवस अनुभवला. दरम्यान, दिनकराचे दर्शनही दुर्लभ झाले होते. ...