लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Kanda Market : नवरात्रीच्या सहाव्या माळेला कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Kanda Market Todays Onion Market price in nashik market on Navratri 6th days see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : नवरात्रीच्या सहाव्या माळेला कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 30 हजार क्विंटल तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 33 हजार क्विंटल आवक झाली. ...

नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ? - Marathi News | Nayab Singh Saini Oath on 12th october on Vijayadashami, Haryana Assembly Election Result 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

Haryana Assembly Election Result 2024: निवडणूक निकालांवर मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी नायब सिंह सैनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विजयाचे श्रेय दिले.  ...

Farmer Success : लढले, दिल्लीपर्यंत गेले अन् शेतकऱ्यांनी २२४ कोटींचा हक्काचा पिकविमा मिळवला! - Marathi News | Farmer Fought went to Delhi and farmers got crop insurance worth 224 crores parbhani | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success : लढले, दिल्लीपर्यंत गेले अन् शेतकऱ्यांनी २२४ कोटींचा हक्काचा पिकविमा मिळवला!

२०२१ सालच्या खरिप हंगामातील पिकविम्याची भरपाई देण्यास विमा कंपनीने नकार दिला होता पण शेतकऱ्यांनी कंपनीच्या विरोधात लढून आपल्या हक्काचे पैसे मिळवले आहेत. ...

थिएटर्सनंतर आता घरबसल्या पाहता येणार 'देवरा'चित्रपट; 'या' OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित - Marathi News | Jr Ntr Janhvi Kapoor Film Devara Part 1 To Release On This Ott Platform | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटर्सनंतर आता घरबसल्या पाहता येणार 'देवरा'चित्रपट; 'या' OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

तुम्ही लवकरच  घरबसल्या कुटुंबीयांसोबत या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता. ...

काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..." - Marathi News | Congress Defeated in Haryana Assembly Elections; MP Kumari Shailaja's first reaction | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."

Kumari Shailja Haryana Election Result 2024: हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जबर झटका बसला. एक्झिट पोलमुळे काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, पण प्रत्यक्ष निकाल वेगळेच लागले. यात एक फॅक्टर कुमारी शैलजांच्या नाराजीचाही मानला जात आहे.  ...

या कलाकारांनी स्वतःचं आयुष्य संपवण्याचा केलाय प्रयत्न! लिस्टमध्ये आहे एक लोकप्रिय अभिनेत्री - Marathi News | actress mrunal thakur actor amit sadh actor manoj bajpayee try to finish their own life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कलाकारांनी स्वतःचं आयुष्य संपवण्याचा केलाय प्रयत्न! लिस्टमध्ये आहे एक लोकप्रिय अभिनेत्री

बॉलिवूडच्या या अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रीने स्वतःला संपवायचा केलाय प्रयत्न ...

हरियाणा निकालाचे पडसाद महाराष्ट्रात; उद्धव ठाकरे आक्रमक, "CM पदाचा चेहरा.." - Marathi News | Haryana Result Repercussion in Maharashtra; Congress, Sharad Pawar NCP should announce anyone's name for the post of CM, I will support - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हरियाणा निकालाचे पडसाद महाराष्ट्रात; उद्धव ठाकरे आक्रमक, "CM पदाचा चेहरा.."

उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रि‍पदाचा सूर आवळला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सातत्याने ठाकरेंच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. ...

सोयाबीनवर हजारोंचा खर्च, उत्पन्नाची नाही हमी - Marathi News | Spending thousands on soybeans, no guarantee of income | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सोयाबीनवर हजारोंचा खर्च, उत्पन्नाची नाही हमी

Yavatmal : नैसर्गिक आपत्तीमुळेही बसतोय फटका ...

Explainer: हरयाणाच्या निकालाने वाढवलं महाविकास आघाडीचं 'टेन्शन'; चार मुद्दे इथेही पडू शकतात भारी! - Marathi News | Mahavikas Aghadi leaders tension increased with Haryana assembly election result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Explainer: हरयाणाच्या निकालाने वाढवलं महाविकास आघाडीचं 'टेन्शन'; चार मुद्दे इथेही पडू शकतात भारी!

हरयाणातील निवडणूक निकालाने काही दिवसांतच निवडणुकीला सामोरे जात असलेल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखीही वाढवली आहे.  ...