नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली... नागपूर - कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी
लवाद नेमणूक प्रकरण : दबावाने तारीख पे तारीख ...
बाळासाहेब जाधव , लातूर गेल्या दोन महिन्यात मरणांतक अपघात झालेल्या बस चालकांकडून भविष्यात विनाअपघात प्रवाशांना सेवा मिळावी, म्हणून मुंबई येथे सेम्युलेटर ट्रेनिंग देण्यात येणार असून, ...
भामट्याची कबुली : फसवणूक प्रकरण; दोघा भामट्यांचा शोध सुरूच ...
हजरत महंमद पैगंबर यांनी केलेले उपदेश ठरावीक समूह, प्रदेशासाठी नसून संपूर्ण ...
जालना : समाजात श्रद्धेचे रूपांतर अंधश्रद्धेमध्ये होत असल्याने अनेकजण या बुवांच्या थापांना व खोट्या चमत्कारांना बळी पडतात. श्रद्धा डोळस असावी, ...
‘विद्यार्थी पास’ गैरव्यवहार : रंकाळा स्टँड येथील प्रकार; प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न ...
जालना : शहरातील अत्यंत वर्दळीचे असलेले पाच रस्ते कठड्यांविना धोकादायक बनले आहेत. या मार्गांवर सातत्याने अपघाताच्या छोट्या-मोठ्या घटना घडतात ...
दरवाजा उघडा असल्याचे पाहून चोरट्यांनी घरात प्रवेश करून दाम्पत्यास बेदम मारहाण केली. सोने व दुचाकी असा सुमारे ५० हजारांचा ऐवजही लुटला. ही घटना सुपे (बारामती) येथे शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास घडली. ...
जालना : भरधाव कारच्या धडकेत २१ वर्षीय युवक ठार झाला. ही घटना मंठा बायपास रस्त्यावर घडली. याप्रकरणी शनिवारी सदर बाजार पोलिस ठाण्यात जि.प. सदस्य सतीश टोपे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात : संस्थानकालीन बाज राखण्याचा प्रयत्न ...