लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ऊस रोपे तयार करणे फायद्याचे - Marathi News | Benefits of making cane seedlings | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऊस रोपे तयार करणे फायद्याचे

श्रम कमी : मोठा आर्थिक लाभ ; वेळेचीही बचत ; लागणची महिनाभर अगोदरची कारखान्याकडे नोंद ...

महिन्याला ५०० जण होताहेत नापास - Marathi News | There are 500 people in a month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिन्याला ५०० जण होताहेत नापास

संकेतस्थळावर अर्ज करावा लागत असल्याने परवाना देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत दर महिन्याला ५०० जण नापास होत आहेत. ...

मनमिळावू ‘मेजर’ यांच्या मृत्यूने धक्का - Marathi News | Push the death of Major! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मनमिळावू ‘मेजर’ यांच्या मृत्यूने धक्का

मेजर म्हणूनच ओळख ...

जिल्हा निर्मितीला पुन्हा ‘खो’! - Marathi News | 'Kho' again in the district production! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा निर्मितीला पुन्हा ‘खो’!

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई आयुक्तालय लातूरऐवजी नांदेडला करण्याचा घाट घातल्याने बीडलाही झळ पोहोचली आहे. अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मार्गाला पुन्हा एकदा मोठा अडसर निर्माण झाला आहे. ...

रूग्णवाहिका धूळखात - Marathi News | Ambulance dust | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रूग्णवाहिका धूळखात

अगोदरच रुग्णवाहिकांची कमतरता त्यातच उपलब्ध रुग्णवाहिकांवर पुरेसे चालक नाहीत, अशी अवस्था पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची झाली आहे. ...

दांडीबहाद्दरामुळे कार्यालय वाऱ्यावर - Marathi News | DadyBahadera due to the office wind | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दांडीबहाद्दरामुळे कार्यालय वाऱ्यावर

बीड : येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात ना अधिकारी थांबतात ना कर्मचारी हजर असतात. एकीकडे मोठ्या प्रमाणात कार्यालयातील पदे रिक्त आहेत. ...

गूढ आवाजाने दिघीत नागरिक भयभीत - Marathi News | Dreaded citizens are frightened by mysterious voice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गूढ आवाजाने दिघीत नागरिक भयभीत

अचानक बसणाऱ्या हादऱ्यामुळे थरथरणाऱ्या भिंती, मांडणीवरून पडलेली भांडी, जणू घरच हलत आहे की काय, असा होणारा भास नव्हे तर ही वास्तव परिस्थिती आहे ...

रबीचा पेरा ५ टक्क्यांनी घसरला - Marathi News | Rabi pulses dropped by 5 percent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रबीचा पेरा ५ टक्क्यांनी घसरला

बीड : यंदाच्या दुष्काळजन्य परिस्थितीचा परिणाम खरीपातील उत्पादनावर तर रबी हंगामातील पेरणीवर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत रबी हंगामातील पेरणीमध्ये घट झाली आहे. ...

विद्यार्थ्यांनो, ‘एटीएस’ला सहकार्य करा - Marathi News | Students, cooperate with ATS | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विद्यार्थ्यांनो, ‘एटीएस’ला सहकार्य करा

भानुप्रताप बर्गे : राज्य दहशतवादीविरोधी पथकाच्यावतीने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती ...