लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

समलैंगिकांवर उपचार करु - गोव्याचे मंत्री रमेश तावडकर - Marathi News | To treat lesbians - Goa Minister Ramesh Tawadkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :समलैंगिकांवर उपचार करु - गोव्याचे मंत्री रमेश तावडकर

गोवा सरकार समलैंगिक तरुण - तरुणींसाठी एक केंद्र सुरु करणार असून यामध्ये त्यांच्यावर उपचार करुन त्यांना पुन्हा 'सामान्य' केले जाईल अशी मुक्ताफळं गोव्याचे क्रीडा मंत्री रमेश तावडकर यांनी उधळली आहेत. ...

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज ठाकरे सरसावले - Marathi News | Raj Thackeray has come to reduce the burden of students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज ठाकरे सरसावले

विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी मनसेअध्यक्ष राज ठाकरे सरसावले असून यासंदर्भात त्यांनी मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. ...

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र व्हायब्रंट करण्यावर भर द्यावा - उद्धव ठाकरे - Marathi News | The Chief Minister should emphasize Maharashtra Vibrant - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र व्हायब्रंट करण्यावर भर द्यावा - उद्धव ठाकरे

उद्योगपतींचे 'शेजारच्या राज्यात' सरकणे महाराष्ट्राला परवडणारे नसून मुख्यमंत्र्यांनी ही गळती रोखून महाराष्ट्र व्हायब्रंट करण्यावर भर द्यावा असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे. ...

साक्षी महाराजांना अखेर नोटीस - Marathi News | Finally notice to Sakshi Maharaj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साक्षी महाराजांना अखेर नोटीस

साक्षी महाराजांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या वादग्रस्त विधानांबद्दल भाजपने त्यांना सोमवारी कारणेदाखवा नोटीस दिली. ...

शेट्टींसह १४५ आंदोलकांना अटक - Marathi News | 145 protesters arrested with Shetty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेट्टींसह १४५ आंदोलकांना अटक

ऊसाला किमान वाजवी किंमत (एफआरपी) न देणाऱ्या साखर कारखानदारांवर कारवाई करा, या मागणीसाठी आंदोलन करणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर आयुक्तांच्या कार्यालयाची तोडफोड केली. ...

राज्य शासन पोलिसांच्या पाठीशी - Marathi News | State Government Back to the Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य शासन पोलिसांच्या पाठीशी

शहरातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी राज्य शासन पोलिसांच्या पाठीशी राहील. कोणत्याही परिस्थितीत गुंडागर्दी आणि टोळ्यांचे राज्य पुण्यात निर्माण होऊ द्यायचे नाही ...

किरकोळ विक्री बंद न झाल्यास तीव्र आंदोलन - Marathi News | Acute movement if retail sales are not closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किरकोळ विक्री बंद न झाल्यास तीव्र आंदोलन

मार्केट यार्डामध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेला किरकोळ विक्रीचा व्यवसाय तत्काळ बंद करण्यात यावा ...

वाहतूककोंडीने पुणेकर वेठीस - Marathi News | Transportists by Punekar Vetis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूककोंडीने पुणेकर वेठीस

मध्यवर्ती शहरातील काही रस्त्यांवर आज सायंकाळनंतर वाहतूककोंडी झाली. सिग्नल बंद असल्याने आणि वाहतूक पोलीससुद्धा चौकांमध्ये नसल्याने नागरिकांना मनस्ताप झाला. ...

कचरा व्यवस्थापनासाठी समन्वय समिती - Marathi News | Coordination Committee for Waste Management | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कचरा व्यवस्थापनासाठी समन्वय समिती

शहरातील कचराप्रश्न सोडविण्यासाठी ग्रामस्थ आणि पालिकेतील अधिकारी यांची ५0 वर्षे एक समन्वय समिती स्थापन करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत ...