संघटित क्षेत्राप्रमाणेच वृत्तपत्र विक्रेत्यांना सरकारच्या माध्यमातून लाभ देणाऱ्या योजना सुरू करण्याचा प्रयत्न करू, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. ...
ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता तसेच वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवून रोज सकाळी जगभराची खबरबात वर्तमानपत्राच्या माध्यमातून वाचकांच्या घरी पोहोचविणाऱ्या वृत्तपत्र ...
ऊन, वारा, पाणी अशा कुठल्याही ऋतूच्या अतिरेकाची पर्वा न करता आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या वृत्तपत्र विके्रत्याच्या समर्पणाला शिल्पात साकारणे तसे आव्हानच होते़ ...
वृत्तपत्रांच्या माध्यमातून नागरिकांच्या घरापर्यंत अवघे जग पोहोचते. वृत्तपत्रे लोकांच्या घरापर्यंत पोहोचविणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना कधीच मान मिळत नाही, ओळख मिळत नाही, ही खंत नेहमी वाटायती. ...
गेल्या आठवड्यापासून उपराजधानीचे तापमान अक्षरश: बेभरवशाचे झाले आहे. कधी थंडी, कधी पाऊस तर कधी ढगाळ वातावरण, यामुळे नागरिकदेखील हैराण झाले आहेत. अचानक वर गेलेला ...
नासुप्रच्या आॅगस्ट २०१४ च्या प्रस्तावानुसार मनपाच्या नगररचना विभागाने शहरात समावेश करण्यात आलेल्या हुडकेश्वर-नरसाळा भागात ८३.०५ प्रति चौ.फूट शुल्क आकारण्याचा प्रस्ताव तयार केला होता. ...