पाचोड :एका तरुणाने एका वीसवर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्यामुळे बदनामीच्या भीतीपोटी या विवाहितेने राहत्या घरात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...
अहमदनगर: जिल्हा नियोजन समितीच्या एका जागेसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत ९६ टक्के मतदान झाले़ आठ नगरपालिकांच्या १६६ नगरसेवकांनीच मतदानाचा हक्क बजावला असून, मतमोजणीला बुधवारी सकाळी ८ वाजता सुरुवात होणार आहे़ ...
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील मौजे सुसरे येथील शिशु संगोपन संस्थेचे पदाधिकारी एका शिक्षकाच्या आत्महत्येच्या गुन्ात आरोपी आहेत. त्यांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. संस्थाचालकांच्या छळास कंटाळून संस्थेला जमीन दान करणारे पांडुरंग आश ...
अहमदनगर: नदी पात्रातील वाळू साठ्यांच्या विक्रीस पर्यावरण विभागाने हिरवा कंदील दाखविला असून, जिल्ातील १९४ साठ्यांचा ऑनलाईन लिलाव करण्यात येत आहे़ त्यामुळे वाळू व्यापार्यांनाही आता ऑलानईन बोली लावावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे़ ...
नेवासा : (अहमदनगर) चार वर्षांपूर्वी झालेल्या येथील असिफ पटेल खून प्रकरणातील नऊ पैकी तीन आरोपींना जन्मठेप व २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला़ तर पाच आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली़ नेवासा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद ...
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ जिल्ातील कोपरगाव, राहाता आणि पारनेर तालुक्यातील ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, गारपिटीचा १ हजार २६५ शेतकर्यांना फटका बसला आहे़ सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आर्थिक मदतीस हे शेतकरी ...
उन्हाळ्यात निर्माण होणारी संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेवून गटविकास अधिकारी यांनी प्रभाग समित्यांच्या सभा घेवून पुरवणी टंचाई आरखडे आणि देखभाल दुरूस्तीचे अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी दिले. येत्या ७ जानेवारीपर्यंत हे आराखडे जि ...
जवखेडे हत्याकांडातील गुन्ात ॲट्रॉसिटीचे कलम लावण्यात आल्याने जमा झालेल्या पैशांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. पाथर्डी तालुक्यातील सर्व बँकांना तपास अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांनी पत्र देऊन जाधव कुटुंबीयांच्या खात्यावरील जमा रकमेच ...