लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

माणुसकीच्या संवेदनशीलतेची दृष्टी हरपली - Marathi News | Humanity's sense of sensitivity failed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माणुसकीच्या संवेदनशीलतेची दृष्टी हरपली

मोतीबिंदूमुळे दृष्टिहीन झालेला एक श्वान संभाजी उद्यानात आहे. दोन्ही डोळ््यांनी काहीही दिसत नसल्याने त्याला खाण्याचीही भ्रांत असते. उद्यानात फिरणारे काही नागरिकच त्याला थोडेफार खायला देतात. ...

बांधकाम कामगारांचे आंदोलन - Marathi News | Constructor movement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांधकाम कामगारांचे आंदोलन

आरोग्य विमा, गृहपयोगी वस्तू खरेदी ,घरबांधणी व घरदुरूस्ती योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी योग्य पध्दतीने केली जात नाही. ...

विस्कळीत पाणीपुरवठ्याचा तेरावा - Marathi News | Disposal of supply of water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विस्कळीत पाणीपुरवठ्याचा तेरावा

औरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठा आज तेराव्या दिवशीही विस्कळीत होता. कंपनीचे नियोजन कोलमडल्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकही कोलमडले. ...

नववर्षात शहराला नवीन योजनांची अपेक्षा - Marathi News | New year plans for new cities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नववर्षात शहराला नवीन योजनांची अपेक्षा

औरंगाबाद : नववर्षात शहराला ६२६ कोटी रुपयांचा निधी केंद्र व राज्य शासनाकडून मिळेल. केंद्र शासनाच्या नवीन योजनेत औरंगाबाद मनपाचा क्रमांक लागेल, ...

राज्यात गारपीटीची शक्यता ! - Marathi News | Hailstorm in the state! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात गारपीटीची शक्यता !

थंडी वाढणार , कृषी हवामान शास्त्रज्ञांचे भाकीत. ...

मद्यपींनो सावधान... नाही तर लॉकअपची हवा खाल! - Marathi News | Be careful ... not the air of the lockup! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मद्यपींनो सावधान... नाही तर लॉकअपची हवा खाल!

औरंगाबाद : मद्यप्रेमींनो सावधान... थर्टीफर्स्टच्या रात्री दारू पिऊन गोंधळ घातला किंवा नशेत ‘धूम’स्टाईल वाहन चालविताना पोलिसांच्या हाती लागलात, तर ‘लॉकअप’ची हवा खावी लागू शकते. ...

आता मराठी व्याकरण होणार सहज सोपे - Marathi News | Now it is easy to get Marathi grammar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता मराठी व्याकरण होणार सहज सोपे

औरंगाबाद : संस्कृतप्रचूर प्राकृत मराठीचे रूप आता अधिक सहज सोपे होणार असून, शुद्धलेखनाचे नवे नियम लवकरच मूर्तरुपात येणार आहेत. ...

वाहने चोरणारी दुक्कल गजाआड - Marathi News | Vehicle steals duplicate traffic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहने चोरणारी दुक्कल गजाआड

मास्टर की’चा वापर करून शहराच्या विविध भागांतून ९ चारचाकी व १० दुचाकी वाहने चोरून सोलापूरच्या ग्रामीण भागात त्यांची विक्री करणाऱ्या सराईत दुक्कलीस फरासखाना पोलिसांनी गजाआड केले. ...

शहराची वाटचाल कंटेनरमुक्तीकडे - Marathi News | Way to move the city to the container | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहराची वाटचाल कंटेनरमुक्तीकडे

ओला व सुका कचरा वेगळा करून मिळत नसल्याने महापालिकेचे अनेक बायोगॅस प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू शकत नाहीत, यावर मार्ग काढण्यासाठी शहरातील सर्व कंटेनर हलविले जाणार आहेत. ...