गुन्हेगारीच्या एखाद्या कृत्याने ‘सराईत’पणाचा शिक्का बसणाऱ्यांची संख्या वाढत असून, होतकरू तरुणांचे आयुष्य बर्बाद होऊ नये यासाठी पोलिसांकडून आता समुपदेशन करण्यात येणार ...
धुके दाटले : खात रेल्वे स्टेशन शिनवारी असे धुक्यामध्ये हरवले होते. धुक्यामुळे काही गाड्यांना उशीर झाला होता. सूयर्नारायणाचे दशर्न झाले नाही. पिरसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागिरकांची तारांबळ उडाली. भातिगरण्यांच्या आवारात ठेवलेली धानाची पोती ि ...
विजेत्या संघाना लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी़ बी़ चांडक, फ्रावशीचे अध्यक्ष रतन लथ, श्री प्रकाश डेव्हलपर्सचे प्रकाश पाटील, श्रीकांत गायकवाड, महाराष्ट्र टाइम्सच्या व्यवस्थापक मंजिरी शेख व उपस्थितांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले़ ...