लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"...हाच आजच्या निवडणूक निकालाचा धडा"; अरविंद केजरीवाल निकालावर काय म्हणाले? - Marathi News | The lesson of this election is not to be overconfident, Arvind Kejriwal's first reaction on Haryana Assembly results | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...हाच आजच्या निवडणूक निकालाचा धडा"; अरविंद केजरीवाल निकालावर काय म्हणाले?

अरविंद केजरीवाल हरयाणा विधानसभा निवडणूक निकाल २०२४: भाजपाने हरयाणात जोरदार मुसंडी मारत काँग्रेसला जबर धक्का दिला आहे. तर जम्मू काश्मिरमध्ये भाजपाला अपेक्षित यश मिळालेले नाही. या निकालांवर अरविंद केजरीवाल यांनी भाष्य केले आहे.  ...

व्हिडीओ कॉलवर ‘तिला’ निर्वस्त्र होण्यास सांगितले अन्... - Marathi News | On video call asked her to strip and looted for lakhs case in santacruz mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हिडीओ कॉलवर ‘तिला’ निर्वस्त्र होण्यास सांगितले अन्...

व्हिडीओ कॉलवर निर्वस्त्र होण्याची मागणी केली. ही धक्कादायक घटना सांताक्रृझमध्ये घडली. ...

२ हजार नंतर २०० रुपयांची नोट होणार गायब? बाजारातून १३७ कोटी रुपये काढले, काय आहे प्रकरण? - Marathi News | why rbi remove rs 137 crore from market of 200 rupee currency | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२ हजार नंतर २०० रुपयांची नोट होणार गायब? बाजारातून १३७ कोटी रुपये काढले, काय आहे प्रकरण?

Rs 200 Currency : रिझर्व्ह बँकेने बाजारातून १३७ कोटी मूल्य असलेल्या २०० रुपयांच्या नोटा परत मागवल्या आहेत. पण, आरबीआयने असा निर्णय घेण्यामागे वेगळंच कारण आहे. ...

Bigg Boss 18 : "तुम्ही माझ्या हृदयात स्थान बनवलं आहे", 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचं चाललंय तरी काय? - Marathi News | bigg boss 18 gunratna sadavarte entertaining people in house video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 18 : "तुम्ही माझ्या हृदयात स्थान बनवलं आहे", 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचं चाललंय तरी काय?

बिग बॉस १८मध्ये वादग्रस्त विधानांनी चर्चेत असलेले वकील गुणरत्न यांनी एन्ट्री घेतल्याने चाहतेही आश्चर्यचकित झाल्याचं पाहायला मिळालं. आता बिग बॉसच्या घरातील सदावर्तेंचा एक व्हिडिओ समोर आला आहे.  ...

YouTuber ने ठोकली १.७ कोटींची सुपरकार, गाडी चालवताना करत होता Live स्ट्रीम (Video) - Marathi News | youtuber jack doherty crashes his supercar worth 1 crore 70 lakhs during livestream video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :YouTuber ने ठोकली १.७ कोटींची सुपरकार, गाडी चालवताना करत होता Live स्ट्रीम (Video)

Youtuber Jack Doherty crashes supercar during livestream, video viral: २० वर्षीय कंटेन्ट क्रिएटर जॅक डोहर्टी त्याची १.७ कोटींची मॅक्लारेन सुपरकार चालवत असताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटले ...

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईला सोन्याचे दिवस; MCA तर्फे १ कोटी रुपयांचे बक्षीस - Marathi News | Golden Days for Ajinkya Rahane-led Mumbai 1 crore prize by Mumbai Cricket association | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईला सोन्याचे दिवस; MCA तर्फे १ कोटी रुपयांचे बक्षीस

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईचा विजयरथ. ...

"आधी बायकोसाठी बाथरुम बांधणार", 'बिग बॉस मराठी' विजेता सूरज चव्हाणचं वक्तव्य, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | bigg boss marathi 5 suraj chavan said i will make toilet and washroom for my wife in house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आधी बायकोसाठी बाथरुम बांधणार", 'बिग बॉस मराठी' विजेता सूरज चव्हाणचं वक्तव्य, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

बिग बॉस मराठीचा विनर झाल्यानंतर सूरजने लोकमत फिल्मीशी खास संवाद साधला. बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर त्या पैशाचं काय करणार? याबाबतही सूरजने मुलाखतीत सांगितलं. ...

तावातावानं पुढे येऊन फटका मारला; पण रिझल्ट शून्यच! Mohammad Rizwan ची फजिती - Marathi News | Mohammad Rizwan registers the slowest duck by a Pakistan wicketkeeper at home Multan Test Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तावातावानं पुढे येऊन फटका मारला; पण रिझल्ट शून्यच! Mohammad Rizwan ची फजिती

तावातावानं पुढे येऊन फटका मारला. पण त्याने मारलेला चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला अन् रिझवानची चांगलीच फजिती झाली. ...

Post Office Scheme: दररोज ३३३ रुपये वाचवून करा गुंतवणूक, १० वर्षांनी तयार होईल लाखोंचा फंड - Marathi News | Post Office rd Scheme Save 333 rupees daily and invest after 10 years a fund of lakhs will be created | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दररोज ३३३ रुपये वाचवून करा गुंतवणूक, १० वर्षांनी तयार होईल लाखोंचा फंड

कोणताही धोका न पत्करता चांगला परतावा मिळेल अशा योजनेत तुम्ही तुमचे पैसे गुंतवू इच्छित असाल तर तुम्ही तुमचे पैसे पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवू शकता. यामध्ये तुमचा मोठा फंड तयार होऊ शकतो. ...