समाजातील ही अंध:कार दूर व्हावा याच दिशेने आम्ही कार्य करीत आहोत. आम्ही चांगले तर सारं जग चांगले. हीच प्रेरणा घेवून व संकल्प ठेवूनच कार्य केले पाहिजे. उत्तम कार्य करून इतरांना प्रेरणा ...
कापूस लावून घेण्यात व भाव देण्यावरून झालेल्या वादात शेतकरी पितापुत्रास मारहाण करण्यात आली. हा प्रकार येथील गुरुकृपा कॉटन मिल परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास घडला. ...
गुटखा सेवन करणाऱ्यांना तोंडाचे आजार होत असल्याने आता त्यावर बंदी आणण्याचा शासनाच्या निर्णय चांगला आहे. तरी या निर्णयाचे परिणामच शून्य असून आता गुटख्याचे व्यसन ...
आपल्या मनात प्रबळ इच्छाशक्ती व समाजोपयोगी कार्य करण्याची इच्छा असली तर निश्चितपणे ध्येय गाठता येते. तंत्रज्ञानाच्या युगात स्त्रीशक्तीने आत्मनिर्भर असणे ही महत्वाची बाब आहे, ...
राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांवर आता सरकारीसोबत खासगी जाहिरातींचे फलक चिकटविण्यात येत आहेत. त्यामुळे एसटीच्या बाह्य भागासह अंतर्गत भागाचेही विद्रुपीकरण होत आहे. ...
तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पालडोंगरी गावातील महिलांनी दारूबंदीचा ठराव घेऊन गावात अवैध धंदे करणाऱ्याला बोलावून ताकीद देऊन बंद केली. दारूबंदी महिला समिती गठीत करण्यात आली. ...
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यामार्फत शटडाऊन घेण्यात येणार असल्याने शुक्रवारी सकाळी ९ ते शनिवारी सकाळी ९ वाजेपर्यंत शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ...
समाजातील अतिमागासलेल्या अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जमाती आदी समाज घटकांच्या कुटूंबीयांना आजही निवाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यांच्या डोक्यावर सुरक्षित बांधणीसाठी ...
मकर संक्रातीचा सण जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या सणाला पर्यटक आंघोळीसाठी पर्यटनस्थळी जाण्यास पहिली पसंती देतात. जिल्ह्यातील धरणे व प्रसिध्द हाजराफॉल ...