गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी नामांकन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी ६ जणांनी १३ अर्ज दाखल केले आहे. ...
यावर्षीपासून शासनाने विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनासाठी आॅनलाईन प्रक्रिया सुरू केली. मात्र याची माहिती विद्यार्थ्यांना उशीरा देण्यात आल्याने शेकडो विद्यार्थी विद्यावेतनापासून वंचित राहणार आहेत. ...
१३ वने व ७ टक्के वनमहसूल अनुदानांतर्गत प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना लेखन साहित्य पुरवठा करण्याचे काम नियमबाह्यपणे ई- निविदा प्रक्रिया राबवून जिल्हा परिषद प्रशासनाने पाच पुरवठादारांना दिले आहे. ...
६ हजार १०९ लोकसंख्या असलेल्या धानोरा गावात सध्या पाणी समस्या ऐरणीवर आहे. गावात पाच वार्ड असून गावातील अनेक भागात पुरेसा पाणीपुरवठा ग्रामपंचायतीकडून केला जात नाही. ...
चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत असलेल्या रामकृष्णपूर शाळेतील शिक्षक हलदर यांची पंचायत समिती शिक्षण विभागाने अन्य शाळेत बदली केली. आधिच शिक्षकांची कमतरता असताना ...
बायोमेट्रिक प्रणालीच्या व्यवस्थित वापरामुळे आश्रमशाळातील तसेच वसतिगृहातील विद्यार्थी व कर्मचारी नियमित राहून चांगली सेवा देत असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम शासकीय ...
गडचिरोली येथे उभारण्यात आलेल्या जिल्हा कारागृह इमारतीच्या दुरूस्ती व रंगरंगोटीच्या कामाला सुरूवात झाली असून विद्युत फिटिंगचे काम सुरू झाले आहे. राज्य शासनाने या कारागृहासाठी अधीक्षकासह ...
सावली तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या अंतरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेले विहीरगाव येथील उपकेंद्र एका परिचराच्या भरोशावर चालविले जात आहे. ...
पथकरासंदर्भात असलेल्या नियमांना पायदळी तुडवून नागपूर-चंद्रपूर-बल्लारपूर टोल रोड लिमिटेड कंपनी टोल वसुली करीत आहे. या संदर्भात सकारात्मक निर्णय न घेतल्यास नंदोरी, भटाळी व टोल ...