गोवा सरकार समलैंगिक तरुण - तरुणींसाठी एक केंद्र सुरु करणार असून यामध्ये त्यांच्यावर उपचार करुन त्यांना पुन्हा 'सामान्य' केले जाईल अशी मुक्ताफळं गोव्याचे क्रीडा मंत्री रमेश तावडकर यांनी उधळली आहेत. ...
विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी मनसेअध्यक्ष राज ठाकरे सरसावले असून यासंदर्भात त्यांनी मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. ...
उद्योगपतींचे 'शेजारच्या राज्यात' सरकणे महाराष्ट्राला परवडणारे नसून मुख्यमंत्र्यांनी ही गळती रोखून महाराष्ट्र व्हायब्रंट करण्यावर भर द्यावा असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे. ...
ऊसाला किमान वाजवी किंमत (एफआरपी) न देणाऱ्या साखर कारखानदारांवर कारवाई करा, या मागणीसाठी आंदोलन करणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर आयुक्तांच्या कार्यालयाची तोडफोड केली. ...
शहरातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी राज्य शासन पोलिसांच्या पाठीशी राहील. कोणत्याही परिस्थितीत गुंडागर्दी आणि टोळ्यांचे राज्य पुण्यात निर्माण होऊ द्यायचे नाही ...