भलवडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत माजी सरपंच अतुल देशमुख यांच्या समर्थकांनी बाजी मारली. ...
डिस्ोंबरच्या शेवटच्या आठवड्यात वेध लागतात ते नववर्ष आणि नववर्षाच्या तयारीचे. बाजारपेठेत नववर्षाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या भेटवस्तू, शुभेच्छापत्रे यांचे प्रकार पाहवयास मिळतात. ...