‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी’ हा मराठीबाणा फक्त कवितेपुरताच मर्यादित राहिला की काय, ...
मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजाराला फटका बसला. आभूषण निर्मात्यांकडून मागणी घटल्याने आज सोन्याचा भाव ६० रुपयांच्या घसरणीसह २७,१५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. ...
नववर्षाच्या स्वागत करण्यासाठी थर्टी फर्स्ट पार्टी करण्याचे अनेकांचे नियोजन सुरू असतानाच गोव्यात सोमवारी रात्री सुपरसॉनिक डान्स म्युझिक पार्टीत मुंबईतील फॅशन डिझायनरचा संशयास्पद मृत्यू झाला. ...
प्रवृत्तीने शांत; पण धोरणाने तितकाच आक्रमक असलेला धोनी ‘कॅप्टन कुल’ म्हणून ओळखला जात असला, तरी आपल्या संघातील सहकाऱ्यांना तो वेळोवेळी चांगलेच फटकारतो. ...
महिनाभरापूर्वी एका प्रॉडक्शन हाऊसने महेंद्रसिंग धोनीवर चित्रपट काढण्याची घोषणा केली. नव्या दमाचा स्टार सुशांतसिंग राजपूत हा धोनीच्या भूमिकेसाठी स्वत:चे केस वाढवीत असल्याचे ऐकायला मिळाले. ...
भारताने मंगळवारी संपलेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश मिळविले, तरी यजमान आॅस्ट्रेलिया संघाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर पुन्हा एकदा हक्क प्रस्थापित करण्यात यश मिळविले. ...
महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची मानव विकास निर्देशांकात मुंबईची (आठवा क्रमांक) पीछेहाट झाली आहे, तर पुणे शहर तालुक्याने राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. ...