लोकशाही शासन व्यवस्थेत सत्ताधाऱ्यांएवढेच किंबहुना त्यापेक्षा अधिक महत्व विरोधकांना असते. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे पानीपत झाल्यानंतर ...
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्याने वाखाणण्याजोगी कामगिरी केली आहे. मात्र आजघडीला त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. ग्रामीण भागात उघड्यावरील ...
जिल्ह्यातून वाहणारी पांगोली नदी प्रदूषणग्रस्त झाली असून तिचे अस्तित्वच संपण्याच्या मार्गावर आहे. या नदीला पुरूज्जीवित करण्यासाठी पालकमंत्री राजकुमार बडोले यांना ...
तिरोडा तालुक्यात डिसेंबर व जानेवारी महिन्यात ढगाळलेले वातावरण व अवकाळी पावसाने तृणधान्य, कडधान्यासह तूर व भाजीपाल्याचे पीक उद्वस्त झाले आहे. सध्या पिकांची अवस्था दयनिय झाली ...
सालेकसा तालुक्यातील रुंगाटोला येथील अंकालू चैतराम परतेती (४७) ३१ डिसेंबरपासून बेपत्ता होते. त्यांचा चेहरा जाळून खून करण्यात आला आहे. त्यांचा मृतदेह रूंगाटोला नजीक रविवारी गावकऱ्यांना दिसला. ...
झाडीबोली साहित्य मंडळ साकोलीचा २२ वा झाडीबोली साहित्य संमेलन येथील ‘स्व. हरिदास बडोले साहित्य नगरी’ खिलेश महाविद्यालय परिसरात प्रथमच आयोजित करण्यात आला. ...
अनेक जण नशिबाला दोष देत आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन त्यात दिवस काढतात. पण आपले नशिब आपल्या हाताने घडवून पाहिलेली स्वप्ने पूर्ण करणारे युवकही दुनियेत कमी नाहीत. ...
धरण बनले, कालवे तयार झाले. सिंचनासाठी आसुसलेला शेतकरी सुखावला खरा पण शेतकऱ्यांच्या सुखासाठी शेतीचे बलिदान देणारे प्रकल्प मात्र दु:खावलेलेच आहेत. प्रकल्पग्रस्त अशी मुद्रा लावलेले ...
मच्छिमार, भोई- ढिवर समाजाच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली जाईल, त्यासाठी समाजाच्या शिष्ट मंडळाला सोबत घेऊन समस्या मार्गी लावू, ...
नक्षल दहशतीच्या छायेत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात रोजगारांचा अभाव आहे. परिणामी अनेक युवक बेरोजगार आहेत. रोजगारासाठी युवकांना बाहेर राज्यात स्थलांतर करावे लागत आहे. ...