लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी - Marathi News | jammu kashmir and haryana assembly election 2024 result today all preparation done for counting of votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी

भाजप, काँग्रेस कामगिरीकडे लक्ष ...

चेंबूरच्या जळीतग्रस्तांचे दागिने, पैसेही गायब; गुप्ता कुटुंबाच्या नातलगाची तक्रार - Marathi News | jewels and money also missing from chembur burn victims family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूरच्या जळीतग्रस्तांचे दागिने, पैसेही गायब; गुप्ता कुटुंबाच्या नातलगाची तक्रार

जळालेल्या घरातील कपाटातून सुमारे दहा ते १२ तोळे सोन्याचे दागिने आणि साडेचार लाख रुपये चोरीला गेल्याचा संशय व्यक्त केला आहे. ...

धारावी घोटाळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक नाही; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप - Marathi News | no mumbai municipal elections due to dharavi scam aaditya thackeray accuses the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी घोटाळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक नाही; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप

स्थानिक लोकप्रतिनिधी नसताना, महापौर नसताना धारावीतील मालकी हक्काची जागा फुकटात देण्याचा अधिकार प्रशासकांना दिला कुणी, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.  ...

भुयारी मेट्रोतून १५ हजार मुंबईकरांचा प्रवास; पहिल्याच दिवशी झाली झोकात सुरुवात - Marathi News | 15 thousand mumbaikars travel by underground metro on the very first day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भुयारी मेट्रोतून १५ हजार मुंबईकरांचा प्रवास; पहिल्याच दिवशी झाली झोकात सुरुवात

बीकेसी ते आरे प्रवासाचा घेतला आनंद  ...

अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह! - Marathi News | big blow to ajit pawar gets leaders leaning towards sharad pawar after the lok sabha and now the vidhan sabha too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणखी काही धक्के बसण्याची शक्यता आहे. अजित पवारांची साथ सोडलेल्यांनी भाजपला फटका दिला. ...

सहकारी संस्था निवडणुका विधानसभेमुळे पुन्हा स्थगित; ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलल्या - Marathi News | co op elections postponed again due to assembly till 31 december 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहकारी संस्था निवडणुका विधानसभेमुळे पुन्हा स्थगित; ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलल्या

कोर्ट आदेश असलेल्या संस्थांच्या मात्र निवडणुका घेता येणार ...

महिलांसाठी सरकार आणखी एक नवीन योजना आणणार; चंद्रकांत पाटलांची माहिती - Marathi News | Another new scheme for women will be introduced informs Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलांसाठी सरकार आणखी एक नवीन योजना आणणार; चंद्रकांत पाटलांची माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सशक्तीकरण योजना व महिलांच्या संबंधी इतर योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला मेळावा पार पडला. ...

खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे प्रॅक्टिस; नागपुरात बोगस डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | practice on the basis of a false certificate Case registered against bogus doctor in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे प्रॅक्टिस; नागपुरात बोगस डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

मागील सहा वर्षांपासून दवाखाना चालवत होता. ...

आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी - Marathi News | Now all the Pawar family started meeting you says Ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी

अजित पवार यांनी पुन्हा भावनिकतेचा मुद्दा उपस्थित करीत बारामतीकरांना विधानसभेत साथ देण्याबाबत साद घातली. ...