लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तीन महिन्यांत विकास खारगेंची बदली - Marathi News | Transfer of Kharagain within three months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन महिन्यांत विकास खारगेंची बदली

काँग्रेस सरकारच्या काळात मंत्रालयातून अतिरिक्त आयुक्त पदावर बदली करण्यात आलेले विकास खारगे यांची अवघ्या तीन महिन्यांत तडकाफडकी पुन्हा बदली करण्यात आली आहे़ ...

ई टोलमुळे मोठी बचत! - Marathi News | Great savings by e-toll! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ई टोलमुळे मोठी बचत!

इंधनावरील वायफळ खर्च वाचणार असल्याने ८८ हजार कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती भूपृष्ठ व जल वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

शासकीय पुरस्कार मंत्र्यांच्या हस्ते नाही - Marathi News | The government does not have the award in the hands of the ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासकीय पुरस्कार मंत्र्यांच्या हस्ते नाही

यापुढे कुठलाही शासकीय पुरस्कार मंत्र्यांच्या हस्ते दिला जाणार नाही, अशी भूमिका सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मांडली. ...

वीज लपंडावाने पश्चिम रेल्वे रखडली - Marathi News | Western Railways | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज लपंडावाने पश्चिम रेल्वे रखडली

मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेचाही गेल्या काही दिवसांपासून बोऱ्या वाजत असून, विद्युत पुरवठ्याच्या लपंडावामुळे पश्चिम रेल्वेचा बोऱ्या वाजल्याची घटना गुरुवारी घडली. ...

‘नियोजन’ची ‘डीपीडीसी’ला वेसण - Marathi News | Wesen to 'Planning' DPDC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘नियोजन’ची ‘डीपीडीसी’ला वेसण

जिल्ह्याच्या विकासाचा एकत्रित मसुदा तयार करून तो राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्याची जबाबदारी जिल्हा नियोजन समितीवर (डीपीडीसीची) असते. ...

मॅन्चेस्टर युनायटेड अपराजित - Marathi News | Manchester United Undefeated | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मॅन्चेस्टर युनायटेड अपराजित

सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल करून मजबूत पकड घेऊ पाहणाऱ्या स्टोक सिटीला गुरुवारी ‘ड्रॉ’वर समाधान मानावे लागले. ...

अवकाळी पाऊस, गारपिटीने पळविला तोंडचा घास - Marathi News | Suddenly rain, hail, hail | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवकाळी पाऊस, गारपिटीने पळविला तोंडचा घास

अकोला जिल्ह्यातील पिकांचे नुकसान; शेतकरी हवालदिल. ...

सिकलसेलचा २१ जिल्ह्यांना विळखा - Marathi News | Blocks Sicklecel's 21 Districts | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सिकलसेलचा २१ जिल्ह्यांना विळखा

‘एनजीओ’चे ६२ आमदार, १७ खासदारांना पत्र. ...

रस्त्यांवर साचले पाणी; अकोलेकरांची तारांबळ - Marathi News | Stains in the streets; Akolekar's Kargil | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रस्त्यांवर साचले पाणी; अकोलेकरांची तारांबळ

खड्डय़ांमुळे नागरिकांच्या समस्येत भर. ...